लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजपाच्या गोटात सामसूम, नांदेडमुळे विजयमालिका खंडित : निलंगेकर यांना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न फसला! - Marathi News | BJP's Samjhauta, Nanded Vijaymalaika disrupted: Nilangekar's attempt to project project was unsuccessful! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या गोटात सामसूम, नांदेडमुळे विजयमालिका खंडित : निलंगेकर यांना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न फसला!

नांदेड महापालिकेतील काँग्रेसच्या विजयानंतर प्रदेश काँग्रेसच्या येथील मुख्यालयात एकीकडे जल्लोषाचे वातावरण असताना भाजपाच्या गोटात मात्र पहिल्यांदाच सामसूम बघायला मिळाली. ...

कोल्हापुरातील जवानाचा जम्मूमध्ये अपघाती मृत्यू - Marathi News |  Accidental Death in Kolhapur Junk in Jammu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापुरातील जवानाचा जम्मूमध्ये अपघाती मृत्यू

जम्मू येथील लडाख-कारगिल मार्गावर दारूगोळा घेऊन जाणा-या लष्करी वाहनाला अपघात होऊन बहिरेवाडी (ता. आजरा) येथील मेजर प्रवीण तानाजी येलकर (वय ३६) यांचा जागीच मृत्यू झाला. ...

वीरपुत्र मिलिंद यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप - Marathi News |  The last message to the brother-in-law of Milind | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीरपुत्र मिलिंद यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या मिलिंद खैरनार या हवाई दलाच्या जवानाला गुरुवारी सायंकाळी बोराळे ता. नंदुरबार येथे साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. ...

अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू, यवतमाळ फवारणी मृत्यूप्रकरणी सरकारचा कबुलीजबाब - Marathi News |  Government confession of Death, Yavatmal spraying death due to negligence of officials | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू, यवतमाळ फवारणी मृत्यूप्रकरणी सरकारचा कबुलीजबाब

यवतमाळ जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन पिकावरील कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधेमुळे शेतकरी आणिं शेतमजुरांच्या मृत्यूबद्दल राज्य सरकारने अधिकारी वर्गावर ठपका ठेवला आहे. ...

मोहटा देवस्थानच्या चौकशीला स्थगिती; वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा झाल्याचा हवाला - Marathi News |  Prohibition of inquiries of Mohta Devasthan; Referring to the meeting with senior officials | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोहटा देवस्थानच्या चौकशीला स्थगिती; वरिष्ठ कार्यालयाशी चर्चा झाल्याचा हवाला

मोहटा देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या कारभाराच्या चौकशीला येथील धर्मादाय उपआयुक्तांनी स्थगिती दिली आहे. वरिष्ठ कार्यालयाशी झालेल्या चर्चेअंती चौकशी स्थगित करण्यात येत असल्याचे उपआयुक्तांनी आदेशात म्हटले आहे. ...

शरद पवार यांच्या उपस्थितीत ६ व ७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीची बैठक - Marathi News | NCP's meeting on 6 and 7 November in the presence of Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार यांच्या उपस्थितीत ६ व ७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादीची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत ६ व ७ नोव्हेंबर रोजी कर्जत येथे पक्षाचे जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, जि.प. अध्यक्ष अशा जवळपास ३०० महत्त्वाच्या पदाधिका-यांची बैठक आयोजित केली जाणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगि ...

विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती वाटप ठप्प , ५५ लाख विद्यार्थ्यांना फटका : डीबीटी पोर्टलचे काम धीम्या गतीने - Marathi News |  Students distributed scholarships, injured 55 lakh students: Slowly the work of DBT portal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती वाटप ठप्प , ५५ लाख विद्यार्थ्यांना फटका : डीबीटी पोर्टलचे काम धीम्या गतीने

राज्य शासनाच्या आठ खात्यांमार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया शिष्यवृत्तीचा लाभ चालू वर्षी ५५ लाख विद्यार्थ्यांपैकी एकालाही सुरू झालेला नाही. ...

स्वीडनच्या पंतप्रधानांशी मुख्यमंत्री फडणवीस यांची चर्चा, महाराष्ट्राला मदतीचा हात - Marathi News |  Chief Minister Fadnavis talks with Swedish Prime Minister, helping hands of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वीडनच्या पंतप्रधानांशी मुख्यमंत्री फडणवीस यांची चर्चा, महाराष्ट्राला मदतीचा हात

स्मार्ट सिटीच्या विकासासाठी उपयुक्त तंत्रज्ञान, घनकचरा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापन क्षेत्रात आपला देश महाराष्ट्राला निश्चितपणे मदत करेल, अशी ग्वाही स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लॉफवेन यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटीत दिली. ...

हिरे व्यापा-याच्या मुलाची अपहरण करून हत्या, विघ्नेश संघवीला जन्मठेप - Marathi News |  The kidnapping of the son of Hiray Vyapah, kidnapped Manhas Sanghvi's life imprisonment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिरे व्यापा-याच्या मुलाची अपहरण करून हत्या, विघ्नेश संघवीला जन्मठेप

आयपीएल सामन्यांदरम्यान लावलेल्या सट्ट्यामध्ये झालेले नुकसान भरून काढण्यासाठी हिरे व्यापाºयाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण व हत्या केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने विघ्नेश संघवीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ...