कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ प्रकल्पामुळे मुंबईच्या रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल. हा प्रकल्प मुंबईकरांसाठी महत्त्वाचा असल्याने बांधकामादरम्यान होणाºया समस्यांबरोबर थोडी तडजोड करावी. ...
पनवेल तालुक्यातील चिखले गावात असलेल्या अनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहणा-या विद्यार्थ्यांच्या अंगावर बुधवारी पहाटे अचानक स्लॅब कोसळला. ...
हेरॉइन या अमली पदार्थाची तस्करी करणा-या सोनू शाग्गीर अहमद अन्सारी (रा. मुंब्रा) याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने बुधवारी रात्री ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून अटक केली. ...
बलात्कार व अॅसिड हल्ला पीडितांसाठी असलेल्या मनोधैर्य योजनेत सारासार विचार न करता सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यात कुठेही तर्कसुसंगतता नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने ...
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नांदेड-वाघाळा महापालिकेवर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एकतर्फी विजय मिळविला आहे. ...
विरोधक व उदारमतवादी मूल्यांना संपविण्याची वाढती प्रवृत्ती धोकादायक असून त्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने बंगळुरूच्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा हवाला देत गुरुवारी नोंदवले. ...
दादर... मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकातील मध्यवर्ती स्थानक. पश्चिम आणि मध्य रेल्वे या ठिकाणी एकत्र येऊन मिळतात. शिवाय खरेदी करायची तर दादरलाच... असे काहीसे गणितच आहे. ...