पिण्या योग्य स्वच्छ व थंड पाण्याच्या कॅन व्यावसायिक प्रतिष्ठानात व विविध शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयात ठेवण्याची सध्या शहरासह ग्रामीण भागात प्रथाच रुढ होत चालली आहे. ...
शहरात पर्यावरण व वन्यजीव तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाºया इकॉलाजीकल प्रोटेक्शन आॅर्गनायझेशन (इको-प्रो) संस्थेतर्फे सुरू असलेल्या चंद्रपूर किल्ला परकोट स्वच्छता अभियानास आज २२९ दिवस पूर्ण झाले. ...
तालुक्यातील अनेक गावातील धानपिकावर तुडतुडा, मावा, करपा, पाने गुंडाळणाºया अळ्यांच्या विविध रोगांच्या प्रादुर्भावाने हाती येणारे धानाचे पीक नष्ट झाले आहे. ...
दिल्ली येथे ना. हंसराज अहीर यांनी वेकोलिचे सीएमडी आर.आर. मिश्र व कोळसा मंत्रालयातील सचिव सुशीलकुमार यांच्यासोबत वेकोलिमधील चालू प्रकल्पांचा प्रश्न सोडविण्याकरिता शुक्रवारी बैठक बोलाविली होती. ...
घोडाझरी सिंचन शाखा नवरगाव अंतर्गत विविध ११ पदे मागील दीड वर्षापासून रिक्त असून उपलब्ध असलेल्या कर्मचारी, अधिकाºयांच्या भरोशावर काम करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. ...