समाज म्हणून सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन डावपेच आखले पाहिजेत व एक निर्णायक राजकीय शक्ती निर्माण केली पाहिजे. बहुजन समाज पार्टी व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षांचे ...
जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांचा मुलगाच परीक्षार्थी आहे. मात्र त्यानंतरही वर्पे हे स्वत: निवड प्रक्रियेत सक्रीय आहेत. ...
स्मार्ट सिटी म्हणून नागपूरचा विकास होत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु शहराला स्मार्ट करीत असतानाच शहरातील ऐतिहासिक वास्तू मात्र दुर्लक्षित होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. ...
विद्यार्थ्यांनी कॅनव्हासवर साकारलेल्या विठुमाऊली च्या विविध रुपांचे दर्शन लोकमत भवनातील जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीत चित्र रसिकांनी अनुभवले. निमित्त होते ...
सी. मो. झाडे फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारे २०१८ या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, येत्या १ जानेवारी रोजी नागपूर येथे हे पुरस्कार वितरित केले जातील, अशी माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष नारायण समर्थ यांनी दिली. ...
घरी अठरा विश्व दारिद्रय असल्याने मुलींनी चांगले शिकावे, यासाठी त्यांना शाळेत जा, अभ्यास कर, असे वारंवार आई सांगून कधीतरी रागवायची, म्हणून अंबरनाथ येथील दोन सख्ख्या बहिणी दिवाळीच्या तोंडावर निघून गेल्या ...