लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुन्हा आॅनलाइन अ‍ॅसेसमेंटची अग्निपरीक्षा!विद्यापीठाचा मास्टर प्लॅनचा दावा, विद्यार्थ्यांत धाकधूक वाढली - Marathi News | Against the online assessment, the University's master plan claims, the student gets scared | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा आॅनलाइन अ‍ॅसेसमेंटची अग्निपरीक्षा!विद्यापीठाचा मास्टर प्लॅनचा दावा, विद्यार्थ्यांत धाकधूक वाढली

मुंबई विद्यापीठाच्या द्वितीय सत्रातील ४८१ परीक्षांच्या मूल्यांकनासाठी पुन्हा एकदा आॅनलाइन अ‍ॅसेसमेंट पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने जाहीर केला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली असली, तरी विद्यापीठाने मात्र यंदा सदोष आ ...

पुणे विभागामध्ये वाळूउपशावर बंदी, लिलाव पडणार बंद, हरित प्राधिकरणाचा निर्णय - Marathi News | The ban on sluice in the Pune region, the auction will be closed and the green authority decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागामध्ये वाळूउपशावर बंदी, लिलाव पडणार बंद, हरित प्राधिकरणाचा निर्णय

नद्यांमधील पाण्याखालील वाळूउपसा करण्यावर राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणाच्या (एनजीटी) दिल्ली खंडपीठाचे न्यायाधीश स्वतंत्रकुमार, न्यायाधीश जवाद रहीम यांनी बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. ...

आठवड्यातून तीनदा राजभवन पर्यटकांसाठी खुले, नोंदणी करता येणार आॅनलाइन - Marathi News | Three times a week, the Raj Bhavan can be open for visitors, online for registration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आठवड्यातून तीनदा राजभवन पर्यटकांसाठी खुले, नोंदणी करता येणार आॅनलाइन

मलबार हिल येथील राजभवनमध्ये वर्षभरापूर्वी उत्खननामध्ये तळघरातील १३ खोल्या आढळल्या होत्या. आता या खोल्यांमध्ये महाराष्ट्राचा इतिहास साकारण्यात येणार असून, पर्यटकांना पाहण्यासाठी हे खुले करण्यात येणार आहे. ...

मंत्रालयातील ‘आयटी’मुळे सगळेच विभाग हैराण, उपसमितीच्या बैठकीकडे अधिका-यांची पाठ - Marathi News | In the Ministry 'IT', all the departments, Haraan, the sub-committee meeting read the official | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयातील ‘आयटी’मुळे सगळेच विभाग हैराण, उपसमितीच्या बैठकीकडे अधिका-यांची पाठ

मंत्रालयातील माहिती-तंत्रज्ञान विभागाच्या (आयटी) नाकर्तेपणामुळे सध्या सगळेच विभाग हैराण झाले आहेत. त्यात कर्जमाफीची जबाबदारी असलेल्या सहकार विभागाचा आणि शिष्यवृत्ती वाटपाची जबाबदारी असलेल्या आठ विभागांसह अन्य काही विभागांचाही समावेश आहे. ...

गच्चीवरील रेस्टॉरंटवरून नवीन वाद; आयुक्तांनी महासभेचा अधिकार डावलल्याचा आरोप - Marathi News | New disputes from restaurant restaurants; The commissioners accuse the Congress of empowering the Mahasabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गच्चीवरील रेस्टॉरंटवरून नवीन वाद; आयुक्तांनी महासभेचा अधिकार डावलल्याचा आरोप

गच्चीवर रेस्टॉरंटचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या महासभेपुढे प्रलंबित असताना आयुक्त अजय मेहता यांनी सुधारित धोरण आणून ते तत्काळ मंजूर केले. मात्र महासभेचा अधिकार डावलून आयुक्तांनी परस्पर हा निर्णय घेतल्याने राजकीय वादळ उठले आहे. ...

आयपीएस अधिका-यांना नोटीस; सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरण - Marathi News | Notice to IPS officers; Sohrabuddin Shaikh Texture Flint Case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयपीएस अधिका-यांना नोटीस; सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरण

सोहराबुद्दीन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणातून आरोपमुक्त करण्यात आलेले आयपीएस अधिकारी डी.जी. वंजारा (निवृत्त), राजकुमार पांडीयन आणि दिनेश एम.एन. यांना उच्च न्यायालयाने गुरुवारी नोटीस बजावली. ...

‘पंचायत राज’ संस्थांच्या अधिकारांत महाराष्ट्र मागेच, राज्यपालांची खंत  - Marathi News | In the rights of the 'Panchayat Raj' organizations, the Governor was left behind | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘पंचायत राज’ संस्थांच्या अधिकारांत महाराष्ट्र मागेच, राज्यपालांची खंत 

महाराष्ट्रात ग्रामीण पंचायत राज संस्थांकडे अधिकारांचे विकेंद्रीकरण शंभर टक्के झाले नसल्याची खंत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज येथे व्यक्त केली. केरळ राज्यात चांगले काम झाले असून त्याचा अभ्यास राज्याने करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. ...

धर्मादाय रुग्णालये थेट गरीब रुग्णांच्या दारी! ४ नोव्हेंबर रोजी मुंबईत तपासणी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना दिलासा - Marathi News | Charitable Hospitals Directly Patients Poor! Inspection in Mumbai on November 4, relief for patients in economically weaker sections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धर्मादाय रुग्णालये थेट गरीब रुग्णांच्या दारी! ४ नोव्हेंबर रोजी मुंबईत तपासणी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना दिलासा

मुंबई : एरवी निर्धन आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणारी धर्मादाय रूग्णालये आता थेट गरीब आणि गरजूंच्या दारी जाऊन त्यांची तपासणी करणार आहेत. धर्मादाय आयुक्त कार्यालय आणि मुंबईतील धर्मादाय रूग्णालयांनी ही अभिनव मोही ...

उद्धव ठाकरे - ममता बॅनर्जी भेट; दुसरीकडे राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट ! - Marathi News | Uddhav Thackeray - Mamta Banerjee visits; Raj Thackeray on the other hand the Chief Minister's visit! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे - ममता बॅनर्जी भेट; दुसरीकडे राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आज येथे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सदिच्छा भेट झाली. दुसरीकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईतील फेरीवाल्यांच्या प्रश्नी तसेच ठाणे-डोंबिवलीतील प्रश्नांसंदर्भात ...