लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्रामरक्षक दल ग्रामीण भागात प्रभावी - Marathi News | Gram Panchayat is effective in rural areas | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामरक्षक दल ग्रामीण भागात प्रभावी

अवैध दारू विक्री, गुन्हेगारी कृत्य यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेले ग्रामरक्षक दल हे ग्रामीण भागात प्रभावी ठरू लागले आहे. ...

डीएसकेंच्या मुंबई, पुण्यातील कार्यालयांवर छापे; गुन्हे शाखेत स्वतंत्र कक्ष - Marathi News | Raids on DSK's Mumbai, Pune offices; Independent room at crime branch | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसकेंच्या मुंबई, पुण्यातील कार्यालयांवर छापे; गुन्हे शाखेत स्वतंत्र कक्ष

पुणे शहर पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने गुरुवारी सकाळी डीएसके उद्योगसमूहाच्या पुणे व मुंबई येथील ४ कार्यालयांवर छापे घालून महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली. जंगली महाराज रोडवरील कार्यालयात रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरु होती. ...

आश्वासन पुरे, आता केवळ आरक्षण हवे - Marathi News | Assurance is enough, now only have reservations | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आश्वासन पुरे, आता केवळ आरक्षण हवे

महाराष्ट्रातील धनगर जमातीस अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याबाबत भाजपाने शब्द दिला होता. भाजपा सत्तेवर येऊन आता तीन वर्षे झाली आहेत. ...

राज्य बँकेकडून शासनाला १० कोटींचा लाभांश, कर्जवाटपात १३.२६ टक्क्यांची वाढ - Marathi News | State Bank of India receives a dividend of 10 crores and a 13.26% increase in debt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्य बँकेकडून शासनाला १० कोटींचा लाभांश, कर्जवाटपात १३.२६ टक्क्यांची वाढ

राज्य बँकेने २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी भागधारकांना १० टक्के लाभांश जाहीर केला आहे. राज्य शासनाचे या बँकेत १०० कोटी रुपयांचे भागभांडवल असून बँकेने लाभांशापोटी १० कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. ...

नांदेडमध्ये युुवा शेतक-याची आत्महत्या, यापूर्वी दोन भावांची आत्महत्या - Marathi News | In Nanded, the suicide of Yuva farmer, the suicide of two brothers before this | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये युुवा शेतक-याची आत्महत्या, यापूर्वी दोन भावांची आत्महत्या

नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून लोहा तालुक्यातील पांगरी येथील एका युवा शेतक-याने बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. यापूर्वी त्याच्या दोन भावांनी आत्महत्या केली आहे. ...

गांधीसागरात बुडाले दोन कोटी - Marathi News | Two crore rupees were lost in Gandhiji | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गांधीसागरात बुडाले दोन कोटी

उपराजधानीचे वैभव असलेल्या गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व विकास करण्यावर गेल्या वर्षभरात दोन कोटींहून अधिक खर्च करण्यात आला. ...

ऊसदराची कोंडी कायम! बैठक फिस्कटली, सदाभाऊंचा आग्रह नडला - Marathi News | Uissadarachi stopping! Meeting urged Fascatali, Sadabhau | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऊसदराची कोंडी कायम! बैठक फिस्कटली, सदाभाऊंचा आग्रह नडला

कृषि व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अट्टाहासापोटी ऊसदर ठरविण्यासाठी आयोजित केलेल्या संयुक्त बैठकीत उभयपक्षी मान्य होईल, असा तोडगा न निघाल्याने बैठक फिस्कटली. ...

जिनिंगची बेभाव विक्री आयुक्तांच्या दरबारात - Marathi News |  Jingling can not be deprived of sales tax commissioner's court | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिनिंगची बेभाव विक्री आयुक्तांच्या दरबारात

धामणगाव रोडवरील सहकारी जिनिंगची २४ कोटी रुपये किंमतीची आठ एकर जागा अवघ्या सात कोेटीत विकण्याच्या प्रयत्नाचे प्रकरण आता राज्याचे सहकार आयुक्त आणि वस्त्रोद्योग आयुक्तांच्या दरबारात पोहोचले आहेत. ...

दोन डझन घरे फोडणारा ‘लक्ष्या’ अखेर जेरबंद - Marathi News | Two-dozen houses breaker 'Lakshya' after finally martinged | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दोन डझन घरे फोडणारा ‘लक्ष्या’ अखेर जेरबंद

शहरात मागील नऊ महिन्यांपासून घरफोडीचे सत्र सुरू होते. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा अट्टल घरफोड्या ‘लक्ष्या’ला ताब्यात घेतले. ...