लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
खुल्या जागांसाठी मागासवर्गीय उमेदवारांची निवड करणे योग्य; गेल्या वर्षीच्या फौजदार निवड परीक्षेचा वाद - Marathi News | Eligible candidates should be selected for open seats; Claim of last year's Army selection test | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खुल्या जागांसाठी मागासवर्गीय उमेदवारांची निवड करणे योग्य; गेल्या वर्षीच्या फौजदार निवड परीक्षेचा वाद

सरकारी नोकरीतील मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या पदांसाठी अर्र्ज केलेल्या मागास प्रवर्गातील उमेदवारांची, निवड निकषांत कोणतीही सवलत न देता, खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या जागांसाठीही निवड केली जाऊ शकते, असा निकाल महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट ...

रोजीच्या ओझ्याने कापूस उत्पादकांची कंबरमोड - Marathi News | Cottonmode of cotton growers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :रोजीच्या ओझ्याने कापूस उत्पादकांची कंबरमोड

जिल्ह्यातील शेतकºयांचे मुख्य पीक म्हणून कापसाची ओळख आहे. शेतकºयांच्या या पांढºया सोन्याबाबत शासन नेहमीच उदासिन असल्याने आज कापूस उत्पादक अडचणीत आला आहे. ...

जंगलातील वृक्ष तोडून विकणारे गजाआड - Marathi News | Shovel | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जंगलातील वृक्ष तोडून विकणारे गजाआड

येथील वनपरिक्षेत्राअंतर्गत मौजा पांढुर्णा राखीव वन क्रं. १२३, ३८ अ मध्ये लाकूड कापून त्याची चोरीच्या मार्गाने विल्हेवाट लावणारी टोळी वनविभागाच्या हाती आली आहे. ...

शेतकºयांची विद्युत वितरण कार्यालयावर धडक - Marathi News | Farmers hit the power distribution office | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकºयांची विद्युत वितरण कार्यालयावर धडक

वीज वितरण कंपनी कृषी पंपाना नवीन वेळापत्रकानुसार वीज पुरवठा देत आहे. यामुळे शेतकºयांना नाहक त्रास सहन करीत शेतातील उभ्या पिकांना पाणी द्यावे लागत आहे. ...

‘अनफिट’ वाहनांच्या अपघातांचे काय? - Marathi News | What are the reasons for the 'unfriend' vehicles? | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘अनफिट’ वाहनांच्या अपघातांचे काय?

राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस, खासगी ट्रॅव्हल्स, स्कूल बस, आॅटो तथा अन्य प्रवासी वाहनांचे प्रत्येक दोन वर्षांनी पासिंग केले जाते. ...

विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राबद्दल आवड निर्माण करा - Marathi News | Create interest in astronomy among the students | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :विद्यार्थ्यांमध्ये खगोलशास्त्राबद्दल आवड निर्माण करा

विश्वाचे स्वरूप, ग्रह, तारे, नक्षत्र राशी आदींबाबत अजूनपर्यंत आपण सज्ञान झालो नाही. यामुळे जीवनात घडणाºया बºया-वाईट घटनांचा संबंध आकाशातील ग्रहताºयांशी जोडतो व आर्थिक, शारीरिक, मानसिक फसगत करून घेतो. ...

विरारमधून संपूर्ण कुटुंब गायब, सुनेची पोलिसांत तक्रार, सहा जण १५ आॅक्टोबरपासून बेपत्ता - Marathi News | Virar missing, entire family disappeared, six accused in police custody, six missing from October 15 | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरारमधून संपूर्ण कुटुंब गायब, सुनेची पोलिसांत तक्रार, सहा जण १५ आॅक्टोबरपासून बेपत्ता

विरारमधून एका कुटुंबातील सहा जण १५ आॅक्टोबरपासून बेपत्ता झाले आहेत. अमरावती येथे राहणा-या त्यांच्या सुनेच्या तक्रारीनंतर अर्नाळा सागरी पोलीस कुटुंबांचा शोध घेत असून, अद्याप त्यांचा ठावठिकाणा सापडलेला नाही. ...

तीन तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर - Marathi News | In the three talukas, medium-sized drought is declared | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :तीन तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर

यंदा जून ते सप्टेबर दरम्यान पावसाची तुट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदनविषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृद आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांमुळे ... ...

पाणीटंचाईचे सावट - Marathi News | Water scarcity | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पाणीटंचाईचे सावट

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यातील जलाशयांमध्ये मोजकाच पाणीसाठा आहे.जिल्ह्यातील जलाशयांमध्ये सध्यास्थितीत केवळ २१ टक्के पाणीसाठा आहे. ...