लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कृषी केंद्रचालकांचा जिल्हाभर बंद - Marathi News | Agricultural centers run by the district | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कृषी केंद्रचालकांचा जिल्हाभर बंद

गडचिरोली डिस्ट्रिक्ट अ‍ॅग्रो डिलर असोसिएशनच्या वतीने २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत जिल्हाभरातील कृषी केंद्र बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला होता. ...

दीड एकरातील धान पीक नष्ट - Marathi News | One and a half percent of the grain crops destroyed | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दीड एकरातील धान पीक नष्ट

चामोर्शी तालुक्याच्या तळोधी (मो.) तसेच नवेगाव (रै.) परिसरातील शेतकºयांनी यंदा मोठ्या प्रमाणात धानपिकाची लागवड केली. ...

रामाळा सौंदर्यहीन, आझाद झुडपांचा ‘गुलाम’ - Marathi News | Ramala is a beauty, Azad shrubs 'slave' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रामाळा सौंदर्यहीन, आझाद झुडपांचा ‘गुलाम’

चंद्रपुरातील सर्वात मोठ्या रामाळा गार्डनकडे स्थानिक प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे या गार्डनने आपले सौंदर्यच घालवले आहे. एकेकाळी या गार्डनमध्ये शहरातील मंडळी सहकुटुंब जाऊन निवांतपणे आपला वेळ घालवत होती. ...

शेतकºयांचे वीज वितरण कंपनीविरोधात आंदोलन - Marathi News | Movement against the power distribution company of the farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शेतकºयांचे वीज वितरण कंपनीविरोधात आंदोलन

तालुक्यातील शेतकºयांनी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन केले. ...

पशुधनात होत आहे घट - Marathi News | Reduction in livestock | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पशुधनात होत आहे घट

पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत सिंदेवाही तालुक्यात मोठी घट झाली आहे. ...

कापसाच्या अत्यल्प भावामुळे शेतकरी हवालदिल - Marathi News | Cotton Hedgehog due to the little brother of Cotton | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कापसाच्या अत्यल्प भावामुळे शेतकरी हवालदिल

सध्या कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकºयांना मजुरांसाठी शोधाशोध करावी लागत आहे. ... ...

धान उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत - Marathi News | Paddy producer farmers' economic collapse | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धान उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत

धानाचे आगार म्हणून ओळखल्या जाणारा सिंदेवाही, नवरगाव, मोहाळी (नलेश्वर) हा परिसर यंदा मात्र नापिकीने व धानावरील रोगराईमुळे त्रस्त झाला आहे. ...

‘गोसेखुर्द’प्रकल्प झाला ६२,२६३ हेक्टर सिंचनक्षम - Marathi News | The 'Gosekhurd' project was 62,263 hectares irrigated | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘गोसेखुर्द’प्रकल्प झाला ६२,२६३ हेक्टर सिंचनक्षम

राज्यातील एकमेव राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या पूर्व विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पातून जून २०१७ अखेर ६२ हजार २६३ हेक्टर सिंचनक्षमता निर्माण झाले आहे. ...

रेतीचे ढिगारे जेसीबीने भुईसपाट - Marathi News | The sand on the ground is JCB groundnut | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेतीचे ढिगारे जेसीबीने भुईसपाट

‘रस्ता बनला रेतीचा डम्पींग यार्ड’ या आशयाची बातमी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच महसूल प्रशासन खळबळून जागे झाले. ...