लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
यापुढे न.प. वर जप्तीची कारवाई नाही - Marathi News | NP no longer No seizure action | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :यापुढे न.प. वर जप्तीची कारवाई नाही

तुमसर नगरपरिषदेवर झालेली जप्तीची कारवाई ही तुमसर नगरपरिषदेच्या इतिहासातला काळा दिवस ठरला. ...

शासनादेशाचा हा तर अवमानच! - Marathi News | Contempt of governance! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शासनादेशाचा हा तर अवमानच!

मागील वर्षी आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत बाजार समित्यांमध्ये बेभाव विकल्या गेलेल्या सोयाबीनसाठी अनुदान देण्याचा निर्णय शासनाने १० जानेवारी २०१७ ला घेतला होता. ...

दापोरी येथे शेतकºयांचा चक्काजाम - Marathi News | Agitation of farmers in Dapori | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दापोरी येथे शेतकºयांचा चक्काजाम

मोर्शी तालुक्यातील शेतकºयांनी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दापोरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात गुरुवारी उत्स्फूर्त चक्काजाम आंदोलन केले. ...

तहानलेले जिल्हावासी अन् निगरगट्ट गटविकास अधिकारी - Marathi News | Thousands of District residents and Nigargant Group Development Officers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तहानलेले जिल्हावासी अन् निगरगट्ट गटविकास अधिकारी

अपुºया पावसामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट घोंघावत असताना पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकाºयांच्या उदासीनतेमुळे अहवालच प्राप्त न झाल्याने जिल्हा परिषदेला कृती आराखडा तयार करता आला नाही. ...

शहरात प्रवासी वाहनांचे नियमबाह्य पार्किंग - Marathi News | Out-of-town parking | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शहरात प्रवासी वाहनांचे नियमबाह्य पार्किंग

येथील बसस्थानक चौकात प्रवासी वाहनांच्या अवैध पार्किंगमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. ...

आयएमएचा राज्यभर आंदोलनाचा इशारा - Marathi News | IMA's statewide agitation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आयएमएचा राज्यभर आंदोलनाचा इशारा

धामणगाव रेल्वे येथील अशोक सकलेचा यांच्या रुग्णालयात चिमुकलीचा मृत्यू झाल्याच्या कारणावरून नातलग व जमावाने डॉक्टरांच्या वाहनांना व हॉस्पिटलच्या मालमत्तेला आग लावून प्रचंड नुकसान केले. ...

धामणगावात डॉक्टरांचा बंद - Marathi News | Doctor's closure in Dhamagan | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धामणगावात डॉक्टरांचा बंद

वैद्यकीय व्यावसायिक सकलेचा दाम्पत्याच्या रुग्णालय व वाहनांच्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांनी गुरुवारी बंद पुकारला. ...

मेळघाटात आरोग्य यंत्रणेची पोलखोल - Marathi News | Polk of health system in Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात आरोग्य यंत्रणेची पोलखोल

राज्य विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने गुरुवारी मेळघाटात दौरा केला. यात डिजिटल व्हिलेज असलेल्या हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात समितीसमक्ष... ...

राणेंविरोधातील याचिकाकर्ते केतन तिरोडकरांनी मागणी केल्यास त्यांना पोलीस संरक्षण देऊ- दीपक केसरकर - Marathi News | The petitioner Ketan Tirodkar, demanding police protection against Rane - Deepak Kesarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणेंविरोधातील याचिकाकर्ते केतन तिरोडकरांनी मागणी केल्यास त्यांना पोलीस संरक्षण देऊ- दीपक केसरकर

याचिकाकर्ते केतन तिरोडकर यांनी मागणी केल्यास त्याना पोलीस संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तीन दिवसांच्या सिंधुदुर्ग दौ-यावर असलेल्या मंत्री केसरकर यांनी गुरुवारी रात्री उशिरा सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधला. ...