नाशिक : लक्ष्मीपूजनासाठी गावी जाण्यापूर्वी पत्नीने घरातील पाच लाख रुपये किमतीचे सोने-चांदीच्या दागिन्यांचा डबा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी पत्नीने कचºयाच्या डब्याजवळील प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवला अन् पतीने कचरा समजून तो इतर कचºयाबरोबरच गोणीत भरून ख ...
राज्यासह तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश आदी राज्यांत तणनाशक निरोधक बी.टी. बियाण्याची ३५ लाख पाकिटे अवैधरीत्या विकली गेली आहेत.. ...
नाशिक : काठीने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या वृद्धाचा मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़३) पहाटे घडली़ नामदेव कडाजी लाखे ( ७०, रा़ म्हाडा कॉलनी, वडाळा गाव ) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठ ...
राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यांमध्ये पाणीबचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच सिंचन समृद्धीसाठी जलनायकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...
राज्य शासनाला तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कौतुक सोहळे सुरू असताना, अमरावती विभागात मात्र शेतक-यांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. ...
दोन वर्षांपूर्वी काढण्यात आलेल्या परिपत्रकाची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आल्याने पुन्हा एकदा परिपत्रक काढून, जे अधिकारी-कर्मचारी लोकप्रतिनिधींच्या पत्रांना विहित मुदतीत ...
वर्धा नगर पालिकेच्या विशेष पथकाने मारोती ट्रेडींग कंपनीच्या गोदामावर शुक्रवारी छापा टाकून कमी जाडीच्या ९ हजार ५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या ...
हिंगोली येथील २० वर्षीय महिलेचा विवाह ३१ मार्च २०१६ रोजी कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील गणेश लिंगूराम मुंगावकर याच्याशी झाला होता. सात महिन्यापूर्वी गणेशने पत्नीच्या नावे वाईट उद्देशाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडले. ...