लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पारंपरिक देशी धानाला प्राधान्य - Marathi News | Preferred traditional country wealth | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पारंपरिक देशी धानाला प्राधान्य

महाराष्टÑ जनुक कोष कार्याक्रमांतर्गत ग्रामीण युवा प्रगतिक मंडळ भंडारा यांच्या सौजन्याने प्रायोगिक तत्त्वावर कन्हारपायली येथील शेतकरी मनोहर शहारे यांनी पारंपरिक देशी धानाचे वाण हिराणकीची..... ...

पोषण आहार बंद - Marathi News | Closed nutrition diet | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पोषण आहार बंद

यावर्षीचे शालेय सत्र सुरू होऊन चार महिने लोटले तरी राज्यस्तरावर पोषण आहाराचा नवीन कंत्राट करण्यात आला नाही. परिणामी जिल्हास्तरावर पोषण आहाराचा पुरवठाच बंद आहे. ...

धानपिकाच्या नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल - Marathi News | Chief Minister of Damage Damage damages | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धानपिकाच्या नुकसानीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

पूर्व विदर्भातील मुख्य पीक असणारे धानाचे पीक यावर्षी गडचिरोली-गोंदिया जिल्ह्यात मावा व तुडतुड्याने भस्त केले. ...

चिचोडावासीयांनी बांधले नक्षलविरोधी स्मारक - Marathi News | Anti-Naxal Monument built by Chichodas | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चिचोडावासीयांनी बांधले नक्षलविरोधी स्मारक

धानोरा तालुक्यातील गट्टा पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाºया चिचोडा येथील नागरिकांनी नक्षलविरोधी स्मारक उभारले असून नक्षल्यांना गावात पाय ठेऊ देणार नसल्याचा निर्धार केला आहे. ...

जि.प.अधिकाºयांचे कामबंद - Marathi News | Binding of zilla parishad | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जि.प.अधिकाºयांचे कामबंद

जळगाव जिल्ह्याच्या चाळीसगाव येथील संवर्ग विकास अधिकारी मधुकर काशिनाथ वाघ यांनी गुरूवारी कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ...

विद्युत उपकेंद्र निर्माण करा - Marathi News | Build electric sub center | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विद्युत उपकेंद्र निर्माण करा

उपविभागातील दुर्गम भागात अद्यापही वीज समस्या कायम आहे. अनेकदा विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. ...

आरक्षणाचा लढा तीव्र करा - Marathi News | Sharpen the reservation's fight | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :आरक्षणाचा लढा तीव्र करा

महाराष्टÑातील धनगर व कुरमार जमातीस अनुसूचित जमातीत समाविष्ट करून आरक्षणाची अंंमलबजावणी करण्याची मागणी मागील ६७ वर्षांपासून प्रलंबित आहे. ...

धानाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करा - Marathi News | Take a survey of loss charts | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धानाच्या नुकसानीचे सर्वेक्षण करा

येरकड व झुपटोला परिसरातील धान मावा व तुडतुडा रोगाने करपून उद्ध्वस्त झाले. शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले असून या नुकसानीचा पंचनामा करण्यात यावा, ...... ...

हमीभाव न मिळाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी अध्यादेश काढा- राधाकृष्ण विखे पाटील - Marathi News | If you are not guaranteed, remove the ordinance for filing cases against relatives - Radhakrishna Vikhe Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हमीभाव न मिळाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी अध्यादेश काढा- राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई - शेतकऱ्यांना हमीभाव न मिळाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची तरतूद असलेला अध्यादेश सरकारने तातडीने निर्गमित करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. ...