लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हा परिषदेत कामबंद - Marathi News | Workshop in Zilla Parishad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषदेत कामबंद

माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध करीत शुक्रवारी जिल्हा परिषदेत कामबंद आंदोलन करण्यात आले. यात कर्मचारी संघटनांसह राजपत्रिक अधिकारीही सहभागी झाले होते. ...

रुक्मिणीच्या माहेरी आज रिंगण, उद्या महापूजा - Marathi News | Rakmini Maheri today is Raining, tomorrow Mahapooja | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रुक्मिणीच्या माहेरी आज रिंगण, उद्या महापूजा

रुक्मिणीचे माहेर असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यापुरात रविवारी शासकीय महापूजा होणार आहे. त्यापूर्वी शनिवार, ४ नोव्हेंबरला कुºहा रिंगण सोहळा रंगणार आहे. ...

स्वच्छतागृहांचे सुशोभीकरण - Marathi News | Beautification of sanitaryhouses | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्वच्छतागृहांचे सुशोभीकरण

स्वच्छ महाराष्टÑ अभियानांतर्गंत १ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत सामुदायिक, सार्वजनिक शौचालयांचे सुशोभीकरण केले जाणार आहे. ...

९,५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त - Marathi News | 9, 500 kg plastic bags seized | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :९,५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त

कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी आहे; परंतु, त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. प्रदूषणाचे एक कारण असलेल्या या प्रकाराला आळा घालण्यासाठी वर्धा नगर पालिकेच्या विशेष पथकाने.... ...

कृषी केंद्रचालकांवरील चुकीचे गुन्हे मागे घ्यावे - Marathi News | Take back wrong crimes against agricultural centers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कृषी केंद्रचालकांवरील चुकीचे गुन्हे मागे घ्यावे

कीटकनाशकांच्या विषबाधेला केवळ कृषिनिविष्ठा विक्री केंद्रचालकांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येत असल्याने व्यवसाय करणे कठीण झाले आहे. ...

अधीक्षक अभियंत्यांना बेशरमचे झाड भेट - Marathi News | Superintending engineers visit the bishragram tree | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अधीक्षक अभियंत्यांना बेशरमचे झाड भेट

सुरू असलेल्या भारनियमनाचा चांगलाच आर्थिक फटका शेतकºयांना सहन करावा लागत आहे. भारनियमनामुळे वेळीच पिकांना पाणी देता येत नसून शेतातील उभी पिके माना टाकत आहेत. ...

खर्च २७ हजार, हाती आले १२ हजार; सांगा कसेभागायचे? - Marathi News | The expenditure was 27 thousand; Tell me how | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खर्च २७ हजार, हाती आले १२ हजार; सांगा कसेभागायचे?

‘एकाचे दहा हजार’ करण्याची धमक शेतकºयांमध्ये आहे, हे गृहीत धरून त्यांच्यासाठी शासनाने अनेक योजना आणल्या. ...

जिल्ह्यातील ३५७ गावांची ‘वॉटर न्युट्रल’कडे वाटचाल - Marathi News | 357 villages of the district will be moving towards 'Water Neutral' | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :जिल्ह्यातील ३५७ गावांची ‘वॉटर न्युट्रल’कडे वाटचाल

राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचे दृष्य परिणाम जिल्ह्यात दिसून येत आहेत. वर्धा जिल्ह्यात गत तीन वर्षात जलयुक्त शिवारमध्ये ५६४ गावाची निवड करण्यात आली. ...

महिला पोलिसाच्या खात्यातूनही रोख लंपास - Marathi News | Cash Lampas from Women's Police Department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महिला पोलिसाच्या खात्यातूनही रोख लंपास

स्टेट बँक आॅफ इंडियाच्या खातेदार महिला पोलिसासह एका तरुणाच्या बँक खात्यातून रक्कम चोरी गेल्याची आणखी दोन घटना गुरुवारी रात्री समोर आल्यात. ...