वैद्यक क्षेत्रातील ‘कट प्रॅक्टीस’ हा राज्यातच नव्हे तर देशपातळीवर चर्चेचा मुद्दा ठरला आहे. याचा ‘आयएमए’ विरोधच करीत आली आहे. राज्य शासनाने वैद्यकीय कट प्रॅक्टीस विरोधी कायदा अमलात आणण्याची पूर्ण तयारी केली आहे. ...
पंचायत समिती पदाधिकाºयांच्या जाचक त्रासामुळे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पचांयत समितीचे गट विकास अधिकारी मधुकर वाघ यांनी, कार्यालयात विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ...
ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रावर रक्त व इतर नमुने तपासून आजाराचे निदान लावणाºया कंत्राटी प्रयोगशाळा तंत्रज्ञांवर अचानक बेरोगजगारीचे संकट कोसळले आहे. ...
तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागात वनपरिक्षेत्र अधिकाºयाने कामात अनियमितता, मुख्यालयी न राहणे, दोन कोटीच्या उद्यानात अनेक कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आली. ...
राज्य सरकारने शेतकºयांच्या उत्पन्न वाढ, कर्जमाफी, शाश्वत शेती या विविध योजनांसोबत त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील अघटितांमध्येही साथ देण्यासाठी स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजना सुरु केली आहे. ...