छत्तीसगड राज्याच्या नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर गडचिरोली पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला. ही चकमक गुरूवारी सायंकाळी ४.३० ते ५ वाजतादरम्यान घडली. ...
मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रात पारा झपाट्याने खाली येवू लागला आहे. शुक्रवारी नाशिक येथे सर्वात कमी ११.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ...
केंद्रातील मोदी सरकारला सातत्याने लक्ष्य करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची गुरुवारी भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ...
वरिष्ठ सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांचे संभाषण व मोबाइल कॉल रेकॉर्ड करून ते वृत्तवाहिन्यांना पुरवणा-या व बदनामी थांबविण्याकरिता तब्बल १० कोटींच्या खंडणीची मागणी करणा-या सतीश सखाराम मांगले (२८) व त्याची दुसरी पत्नी, अभिनेत्री श्रद्धा हिला ठाणे खंड ...
डॉ. प्रकाश आमटे यांचा ज्या कार्याबद्दल ‘पद्मश्री’ देऊन सन्मान झाला, त्यावरच नोकरशहांची वक्रदृष्टी पडल्याने हेमलकसातील प्राण्यांवर ‘अनाथ’ व्हायची वेळ आली आहे. ...
‘बॉम्बे हाउस’ किंवा ‘टाटा हाउस’ ही मुंबईची किंवा उद्योग जगताची विशेष ओळख. १९२४ पासून देशाच्या आर्थिक, औद्योगिक विकासात कार्यरत असलेली ही इमारत आता टाटांनी सोडली आहे. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन येऊ घातले असले, तरी एकूणच नाट्य संमेलनाच्या या प्रक्रियेतून जाताना या संमेलनाआधीच त्यातले ‘नाट्य’ रंगू लागल्याचे स्पष्ट होत आहे. ...