लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Madhya Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
गृहमंत्र्यांच्या भाचाच्या दुकानात करोडोंची चोरी; आरोपींचा पोलिसांवरच गोळीबार - Marathi News | Home Minister's niece's shop theft of crores; The accused opened fire on the police in ratlam MP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गृहमंत्र्यांच्या भाचाच्या दुकानात करोडोंची चोरी; आरोपींचा पोलिसांवरच गोळीबार

पोलिसांनी वस्त्यांना घेरून धरपकड सुरू केल्याने पारधी समाजही आक्रमक झाला होता ...

मतदानापूर्वी नोटांचा डोंगर... पाच राज्यांमध्ये आतापर्यंत १७६० कोटींची बेहिशेबी रोकड जप्त! - Marathi News | 5 crore unaccounted cash seized in 2 suitcases telangana election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानापूर्वी नोटांचा डोंगर... पाच राज्यांमध्ये आतापर्यंत १७६० कोटींची बेहिशेबी रोकड जप्त!

पोलिसांनी तेलंगणामधील रंगारेड्डी येथील गचीबोवली येथे एका कारमधून ५ कोटी रुपयांची रोकड जप्त केली.  ...

मध्य प्रदेश: आपच्या महिला उमेदवाराचा व्हिडीओ व्हायरल; 'वो लड़का आंख मारे…' वर डान्स - Marathi News | Madhya Pradesh Election: Video of AAP's female candidate Chahat Pandey goes viral; Dance on 'Woh Aankh Mare…' song, trending news | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेश: आपच्या महिला उमेदवाराचा व्हिडीओ व्हायरल; 'वो लड़का आंख मारे…' वर डान्स

दमोह विधानसभा मतदारसंघातून आपच्या उमेदवार चाहत पांडे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

ज्याच्यावर झाला अपहरणाचा आरोप, त्याच्यासोबतच हॉटेलमध्ये सापडली तरुणी, आरोपीबाबत म्हणाली... - Marathi News | The girl who was found in the hotel along with the accused of kidnapping said about the accused... | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :ज्याच्यावर झाला अपहरणाचा आरोप, त्याच्यासोबतच हॉटेलमध्ये सापडली तरुणी, आरोपीबाबत म्हणाली...

Crime News: मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे दिवसाढवळ्या झालेल्या विद्यार्थिनीच्या अपहरणामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर अपहृत मुलीची शोध घेण्यासाठी पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली होती. दरम्यान, या अपहरण प्रकरणामध्ये पोलिसांना तपासात मोठं यश मिळालं आहे. ...

हाणामारीत कार्यकर्त्याचा मृत्यू; उमेदवाराविरोधात दाखल झाला गुन्हा - Marathi News | death of worker; A case has been filed against the candidate | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :हाणामारीत कार्यकर्त्याचा मृत्यू; उमेदवाराविरोधात दाखल झाला गुन्हा

राज्यात शुक्रवारी मतदानावेळी छतरपूर जिल्ह्यातील राजनगर मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. ...

अजून निकाल नाही अन् CM च्या खुर्चीसाठी लागली रेस - Marathi News | There is no result yet and the race is on for the chair of CM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजून निकाल नाही अन् CM च्या खुर्चीसाठी लागली रेस

वसुंधरा, शिवराज, रमण यांना केंद्रात नेणार? मुख्यमंत्रिपदी भाजपला हवे तरूण चेहरे ...

चंबल येथे पुन्हा होणार मतदान; बुथवर गडबड झाल्याचा दावा, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल - Marathi News | madhya pradesh assembly election 2023 re polling on november 21 in kishupura of ater assembly in bhind district | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :चंबल येथे पुन्हा होणार मतदान; बुथवर गडबड झाल्याचा दावा, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Madhya Pradesh Assembly Election 2023: मध्य प्रदेशातील एका मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्यात येणार आहे. ...

लाेकशाहीच्या महाेत्सवात मतदारांचे मतांचे दान आटले; ३,४९१ उमेदवारांचे भवितव्य बंद - Marathi News | In the grand election of democracy, the donation of votes of the voters dried up | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :लाेकशाहीच्या महाेत्सवात मतदारांचे मतांचे दान आटले; ३,४९१ उमेदवारांचे भवितव्य बंद

दाेन राज्यांत पार पडले मतदान : मध्य प्रदेशात ७३.०१ टक्के, छत्तीसगडमध्ये ६८.१५ टक्के ...

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत हिंसाचार, गोळीबार, बॉम्बफेक, भाजपा उमेदवारावर हत्येचा गुन्हा  - Marathi News | Violence in Madhya Pradesh assembly elections, murder case against BJP candidate | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत हिंसाचार, गोळीबार, बॉम्बफेक, भाजपा उमेदवारावर हत्येचा गुन्हा 

Madhya Pradesh Assembly Election: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आज ७० टक्क्यांहून अधिक मतदान झाले. मात्र यावेळी राज्यात मतदानावेळी हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. ...