लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Madhya Pradesh (Marathi News)

खास आपल्यासाठी
“इंदूर-भोपाळ वंदे भारत फेल होणार हे माहिती होते, राजकारणामुळे तो निर्णय घेण्यात आला” - Marathi News | sudhanshu mani said it was known that indore bhopal vande bharat express train would fail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“इंदूर-भोपाळ वंदे भारत फेल होणार हे माहिती होते, राजकारणामुळे तो निर्णय घेण्यात आला”

Vande Bharat Express Train: इंदूर ते भोपाळ या मार्गावर वंदे भारत सुरू करण्याचा निर्णय व्यवहार्य नव्हता. आता तिकीट दर कमी केल्यास मोठे नुकसान होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे. ...

'आम्ही पूर्ण बहुमताने पुन्हा सरकार स्थापन करणार'; शिवराज सिंह चौहान यांचा दावा - Marathi News | Madhya Pradesh CM Shivraj singh chauhan has reacted to the exit poll. | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'आम्ही पूर्ण बहुमताने पुन्हा सरकार स्थापन करणार'; शिवराज सिंह चौहान यांचा दावा

एक्झिट पोलवर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  ...

भाजपला धक्का; मध्य प्रदेशात काँग्रेस बाजी मारणार, एक्झिट पोलचे आकडे समोर - Marathi News | Exit Poll Results 2023: Shock for BJP; Congress will win in Madhya Pradesh, exit poll results are out | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :भाजपला धक्का; मध्य प्रदेशात काँग्रेस बाजी मारणार, एक्झिट पोलचे आकडे समोर

येत्या 3 डिसेंबर रोजी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. ...

चार राज्यांत मोदींनी ४० सभा घेतल्या; थोड्याच वेळाच एक्झिट पोल येणार - Marathi News | Modi held 40 ralleys in four states, none in Mizoram; Exit polls will come soon Telangana, Madhya Pradesh, Rajasthan, Mizoram, and Chhattisgarh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार राज्यांत मोदींनी ४० सभा घेतल्या; थोड्याच वेळाच एक्झिट पोल येणार

प्रत्येक पक्ष आपलाच विजय होणार असे सांगत असला तरी लोकांच्या मनात काय आहे, हे थोड्याच वेळात समजणार आहे. ...

‘लाडली बहना’ की ‘नारी सन्मान’? मध्य प्रदेशात महिलांचे मतदान वाढले, फायदा मतदान यंत्रात बंद - Marathi News | 'Ladli Bhana' or 'Nari Sanman'? Women vote increased in Madhya Pradesh, advantage locked in voting machines | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :‘लाडली बहना’ की ‘नारी सन्मान’? मध्य प्रदेशात महिलांचे मतदान वाढले, फायदा मतदान यंत्रात बंद

मध्य प्रदेशात २,५३३ उमेदवारांचे भविष्य मतदान यंत्रात कैद झाले आहे. मतदारांनी दिलेला काैल ३ डिसेंबरला उघड हाेणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी महिलांच्या मतदानात २ टक्के एवढी घसघशीत वाढ झाली आहे. ...

निवडणूक काेण जिंकणार? लागली लाखाची पैज, स्टॅम्प पेपरवर शपथपत्र केले तयार, साक्षीदारांनीही केल्या स्वाक्षऱ्या - Marathi News | Who will win the election? A bet of lakhs was made, affidavit prepared on stamp paper, witnesses also signed | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :निवडणूक काेण जिंकणार? लागली लाखाची पैज, स्टॅम्प पेपरवर शपथपत्र केले तयार

Assembly Election Result: निवडणुकीच्या निकालांची सर्वांचा प्रचंड उत्सुकता असते. एवढी, की काहीजण चक्क पैज लावतात. आता मध्य प्रदेशचेच घ्या. तेथे मतदान झाले आहे. पण, जिंकणार काेण? यावर लाेकांनी पैजा लावायला सुरुवात केली. ...

विद्यार्थ्यावर केले कर्कटकचे १०८ वार! बाल कल्याण समितीने मागवला पोलिसांकडून तपास अहवाल - Marathi News | 108 strokes of cancer on the student! The Child Welfare Committee has sought an investigation report from the police | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :विद्यार्थ्यावर केले कर्कटकचे १०८ वार! बाल कल्याण समितीने मागवला पोलिसांकडून तपास अहवाल

Crime News: येथील एका खासगी शाळेत झालेल्या भांडणात चौथीच्या एका विद्यार्थ्याच्या पायावर त्याच्या तीन वर्गमित्रांनी अभ्यासात वापरल्या जाणाऱ्या कर्कटकने १०८ वेळा वार केल्याची घटना समोर आली आहे. ...

मध्य प्रदेश: मतमोजणी ३ डिसेंबरला, आजच उघडल्या गेल्या पोस्टल मतपेट्या; काँग्रेसने पोस्ट केला Video - Marathi News | Madhya Pradesh Election 2023 fraud: Counting on December 3, postal ballot boxes opened today in Balaghat illeagly; Video posted by Congress | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेश: मतमोजणी ३ डिसेंबरला, आजच उघडल्या गेल्या पोस्टल मतपेट्या; काँग्रेसने पोस्ट केला Video

Madhya Pradesh Assembly Election 2023 update: सोशल मीडियावर एक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांना स्ट्राँग रुममध्ये पोस्टाने पाठविण्यात आलेली मते मोजताना आणि ती वेगळ्या पिशव्यांमध्ये भरताना पकडण्यात आले आहे. ...

चौथीत शिकणाऱ्या मुलांमध्ये भांडण, तिघांनी मिळून एकाला कंपासने 108 वेळा भोसकले - Marathi News | indore-students-torched-with-a-compass-in-school | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :चौथीत शिकणाऱ्या मुलांमध्ये भांडण, तिघांनी मिळून एकाला कंपासने 108 वेळा भोसकले

MP News: शिक्षक सुट्टीवर असल्याने मुले गोंधळ करत होते, यावेळी मुलांमध्ये जोरदार भांडण झाले. ...