लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सोलापूरचा व्यापारी, ७२ लाख आणि नेपाळमधील रॅकेट; पोलिसांनी दिल्लीत ठोकल्या बेड्या - Marathi News | Solapur businessman, 72 lakhs and racket in Nepal; Police arrest in Delhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरचा व्यापारी, ७२ लाख आणि नेपाळमधील रॅकेट; पोलिसांनी दिल्लीत ठोकल्या बेड्या

Solapur cyber Fraud News: नेपाळमधून सहकाऱ्यांसोबत रॅकेट चालवत असलेल्या एकाने सोलापुरातील एका व्यापाऱ्याची ७२ लाखांना फसवणूक केली.  ...

थायलंडमध्ये अपघातात चिंचवडच्या अभियंता तरुणीचा मृत्यू; सात दिवसांनी मूळ गावी अंत्यसंस्कार - Marathi News | pimpari-chinchwad girl dies accidentally in Bangkok, cremated seven days later; What exactly is the matter? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :थायलंडमध्ये अपघातात चिंचवडच्या अभियंता तरुणीचा मृत्यू; सात दिवसांनी मूळ गावी अंत्यसंस्कार

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आठवड्याचा कालावधी   ...

बॉलिवूड कपलने तोडले वयाचे नियम, ६ जोडपी- वयात अंतर फार पण करतात सुखी संसार - Marathi News | 6 Bollywood Married Couples Age Difference : 6 Celebrity Couples And Their Age Difference | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :बॉलिवूड कपलने तोडले वयाचे नियम, ६ जोडपी- वयात अंतर फार पण करतात सुखी संसार

6 Bollywood Married Couples Age Difference : बॉलिवूडची ६ जोडपी आणि त्यांच्या वयातील अंतर पाहा. ...

पाणी काटकसरीने वापरा; कोयना धरणाच्या दुरुस्तीमुळे सिंचन योजनांचे ५० टक्के पंप बंद - Marathi News | 50 percent of irrigation scheme pumps shut down due to Koyna Dam repairs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पाणी काटकसरीने वापरा; कोयना धरणाच्या दुरुस्तीमुळे सिंचन योजनांचे ५० टक्के पंप बंद

पाटबंधारे विभागाची माहिती : किती दिवस होणार पाण्याचा अपुरा पुरवठा.. वाचा ...

मुलाचे वहिनीशी अनैतिक संबंध; विरोध करणाऱ्या आईचा काटा काढला; एका दोरीने उलगडलं सत्य - Marathi News | Surat Horror Son Kills Mother with Help of In laws Over Relationship Dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलाचे वहिनीशी अनैतिक संबंध; विरोध करणाऱ्या आईचा काटा काढला; एका दोरीने उलगडलं सत्य

सुरतमध्ये एका मंदिराबाहेर सापडलेल्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले. ...

Gold Silver Price Today: सोनं झालं स्वस्त; चांदी ₹८,३५० नं आपटली, काय आहे किंमत घसरण्यामागचं कारण? - Marathi News | Gold Silver Price Today 13 march 2026 mcx ibja bullion Gold became cheaper Silver hit rs 8350 what is the reason for the price drop | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोनं झालं स्वस्त; चांदी ₹८,३५० नं आपटली, काय आहे किंमत घसरण्यामागचं कारण?

Gold Silver Rate Today 13 March 2026: सोन्या आणि चांदीच्या किमतीत आज घसरण पाहायला मिळाली आहे. सराफा बाजारात दोन्ही धातूंच्या किमतीत काल म्हणजेच गुरुवारच्या तुलनेत घट झाली आहे. ...

म्हाडा फसवणूक प्रकरण: भूमी अभिलेख विभागही रडारवर, 'ते' सही शिक्के नेमके कोणाचे ? - Marathi News | MHADA fraud case: Land Records Department also on the radar, whose signature stamps do these belong to? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :म्हाडा फसवणूक प्रकरण: भूमी अभिलेख विभागही रडारवर, 'ते' सही शिक्के नेमके कोणाचे ?

भूखंड विभाजन करून 'म्हाडा'ला भूखंड देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणात विकासकांना नोटीस न देता थेट कारवाई: अटकपूर्व जामिनासाठी धावपळ ...

तीन वर्षांत प्रथमच 'या' बाजार समितीत सोयाबीनच्या दराने केला पाच हजाराचा टप्पा पार - Marathi News | For the first time in three years, the price of soybeans in this market committee has crossed the five thousand mark. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तीन वर्षांत प्रथमच 'या' बाजार समितीत सोयाबीनच्या दराने केला पाच हजाराचा टप्पा पार

सोयाबीनला दर कमी मिळत असल्याने २०२५ च्या खरीप हंगामात क्षेत्रात घट झाली. अतिवृष्टी झाल्याने पिकाचे नुकसान झाले. परिणामी सोयाबीनचे उत्पादन कमी झाले आहे. ...

रेल्वेची चाक रुळावरून घसरली; शहडोल - नागपूर एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला - Marathi News | Train wheel derails; Shahdol-Nagpur Express averts major accident | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वेची चाक रुळावरून घसरली; शहडोल - नागपूर एक्सप्रेसचा मोठा अपघात टळला

Nagpur : केवलारी तालुक्यातील खैररांजी गावाजवळ शुक्रवारी मोठा रेल्वे अपघात टळला. शहडोलहून नागपूरकडे येत असलेल्या शहडोल–नागपूर एक्सप्रेसच्या काही डब्यांची चाके नैनपूर–खैररांजी दरम्यान अचानक रुळावरून घसरली. ...