लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अभिनेत्री शिवानी रांगोळेच्या पायाला गंभीर दुखापत; जखमी पायानेच केला नाटकाचा प्रयोग, चाहते चिंतेत  - Marathi News | actress shivani rangole leg seriously injured fans are worried after seeing her post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री शिवानी रांगोळेच्या पायाला गंभीर दुखापत; जखमी पायानेच केला नाटकाचा प्रयोग, चाहते चिंतेत 

शिवानी रांगोळेच्या पायाला गंभीर दुखापत, पोस्ट शेअर करत दिली माहिती ...

ओंकार हत्तीवरून 'सीमावाद'; वन विभागाचा अजब कारभार - Marathi News | Goa forest team intrudes into Maharashtra in a campaign to drive away Omkar elephants in Dodamarg taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ओंकार हत्तीवरून 'सीमावाद'; वन विभागाचा अजब कारभार

गोवा वनपथकाची महाराष्ट्रात घुसखोरी; पोलिसांची अरेरावी अन् ग्रामस्थांचा संताप ...

धक्कादायक! कुत्र्याचं नख लागल्याने रेबीज, सहा महिन्यानंतर चिमुकलीचा मृत्यू - Marathi News | Shocking! Rabies caused by dog's nail, toddler dies six months later | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! कुत्र्याचं नख लागल्याने रेबीज, सहा महिन्यानंतर चिमुकलीचा मृत्यू

नालासोपारा येथून अत्यंत वेदनादायी आणि धक्का देणारी घटना समोर आली आहे. ...

Ashok Kharat: जयंत पाटील अन् भोंदू अशोक खरात यांच्या छायाचित्राची चर्चा - Marathi News | Discussion of the photograph of Jayant Patil and the fraudster Ashok Kharat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Ashok Kharat: जयंत पाटील अन् भोंदू अशोक खरात यांच्या छायाचित्राची चर्चा

ट्रस्टवर मातब्बर लोकांची वर्णी लावली तेव्हापासून खरात चर्चेत आला ...

Tur Bajarbhav : तूर बाजारात मोठे चढ-उतार; 'या' बाजारात ८ हजारांचा टप्पा पार - Marathi News | latest news Tur Bajarbhav: Big ups and downs in the tur market; 'Ya' market crosses the 8 thousand mark | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तूर बाजारात मोठे चढ-उतार; 'या' बाजारात ८ हजारांचा टप्पा पार

Tur Bajarbhav : राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक (Tur Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

Bird Flu Alert in Nagpur : नागपुरात बर्ड फ्लूची एन्ट्री; 'या' भागात २१ दिवस कडक निर्बंध - Marathi News | latest news Bird Flu Alert in Nagpur: Bird flu enters Nagpur; Strict restrictions in ‘this’ area for 21 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नागपुरात बर्ड फ्लूची एन्ट्री; 'या' भागात २१ दिवस कडक निर्बंध

Bird Flu Alert in Nagpur : नागपुरात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्याने प्रशासनाने तातडीने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. सेमिनरी हिल्स परिसरातील अंडी उबवणी केंद्र बाधित घोषित करण्यात आले असून १ किमी परिसरात २१ दिवसांसाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत ...

केवायसी चुकीची दुरुस्ती; लाडक्या बहिणींना ३१ ची मुदत; या चुकांमुळे बंद झाला होता लाभ - Marathi News | KYC mistake corrected; 31st deadline for beloved sisters; Benefits were closed due to these mistakes | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :केवायसी चुकीची दुरुस्ती; लाडक्या बहिणींना ३१ ची मुदत; या चुकांमुळे बंद झाला होता लाभ

Amravati : लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडल्यामुळे लाभ बंद झालेल्या किंवा अर्ज प्रलंबित राहिलेल्या महिलांना दिलासा मिळाला आहे. ...

सोलापूर-पुणे हायवेवरील सावळेश्वर टोलनाका ट्रक चालकांनी फोडला; महामार्गावर वाहतूक ठप्प! - Marathi News | Truck drivers vandalize Sawaleshwar toll plaza on Solapur-Pune highway; traffic on the highway comes to a standstill! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूर-पुणे हायवेवरील सावळेश्वर टोलनाका ट्रक चालकांनी फोडला; महामार्गावर वाहतूक ठप्प!

सोलापूर: टोल नाक्यावर एका चालकाला मारहाण झाल्याच्या घटनेवरून चालकांनी पुकारलेल्या अघोषित रास्ता रोको मुळे गेल्या तासाभरापासून टोलनाक्यावर वाहने पडली अडकून पडली आहेत. ...

Satara: गुणवत्ता अहवाल विरोधात न देण्यासाठी ५० हजारांची घेतली लाच, कृषी अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले - Marathi News | Agriculture officer arrested in Satara while accepting a bribe of Rs 50000 for not submitting quality report | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: गुणवत्ता अहवाल विरोधात न देण्यासाठी ५० हजारांची घेतली लाच, कृषी अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले

तक्रारदाराकडे ८० हजारांची लाच मागितली ...