लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'अभंग रिपोस्ट'ला डिचोलीत गर्दी; संतपरंपरा व संस्कृती जपण्याचा दिला संदेश - Marathi News | crowd in bicholim for abhanga repost message given to preserve saintly tradition and culture | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'अभंग रिपोस्ट'ला डिचोलीत गर्दी; संतपरंपरा व संस्कृती जपण्याचा दिला संदेश

अभंगांच्या सुरांनी रंगली भक्तिमय मैफल ...

राज्याला दररोज लागतात १० हजार ६०० सिलिंडर; इंधन, LPG पुरवठा सुरळीत असल्याचे स्पष्ट - Marathi News | goa state requires 10600 cylinders daily it is clear that fuel and LPG supply is smooth | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्याला दररोज लागतात १० हजार ६०० सिलिंडर; इंधन, LPG पुरवठा सुरळीत असल्याचे स्पष्ट

तेल विपणन कंपन्यांकडून माहिती; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन ...

फोंडा पोटनिवडणुकीचा दीड कोटींचा खर्च वाया; हायकोर्टाच्या निवाड्यामुळे झाली होती रद्द - Marathi News | over one and half crore spent on ponda bypoll election 2026 wasted election was cancelled due to goa high court verdict | Latest goa News at Lokmat.com

गोवा :फोंडा पोटनिवडणुकीचा दीड कोटींचा खर्च वाया; हायकोर्टाच्या निवाड्यामुळे झाली होती रद्द

प्राथमिक माहितीनुसार हा खर्च दीड कोटी रुपये एवढा सांगण्यात येत असला तरी तो त्यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. ...

सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला - Marathi News | Sinnar Accident 4 Burnt to Death as Pickup Catches Fire After Colliding with Truck | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला

सिन्नर तालुक्यात भीषण अपघातात चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. ...

दामू नाईकांनी नेत्यांसमोर मांडली पक्षाची भूमिका; दिल्लीत बी. एल. संतोष यांच्याशी चर्चा - Marathi News | damu naik presented the party position to the leaders discussion with b l santosh in delhi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दामू नाईकांनी नेत्यांसमोर मांडली पक्षाची भूमिका; दिल्लीत बी. एल. संतोष यांच्याशी चर्चा

या बैठकीत फोंडा पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. ...

अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा - Marathi News | Proud moment for India as Prototype Fast Breeder Reactor PFBR praised globally India is only the second country after Russia to develop such technology | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा

असे तंत्रज्ञान विकसित केलेला रशियानंतर भारत केवळ दुसरा देश ...

"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा - Marathi News | Iranian Delegation Arrives in Pakistan Says Talks Only if Conditions Met | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा

अमेरिकेसोबतच्या शांतता चर्चेसाठी इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल झाले आहे. ...

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना - Marathi News | Iran maintains control over the Strait of Hormuz, toll collection continues; 6 ships depart | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना

इराणच्या नौदलाने एलएनजी टँकरला माघारी धाडले; ड्रोनहल्ले झाल्याचे एकमेकांवर आरोप ...

इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह - Marathi News | Six-month 'paper' ceasefire in Israel-Hamas war; Situation in Gaza Strip still dire | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह

इराण युद्धाने गाझा प्रश्न आता आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या प्राधान्यातून मागे पडला आहे ...