लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट?  - Marathi News | EPFO 3 0 You can withdraw PF money like a bank account what is the withdrawal limit from UPI and ATM | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 

EPFO 3.0: जर तुम्ही कधी प्रॉव्हिडंट फंड (PF) मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला असेल, तर तुम्हाला माहित असेल की ते काढण्यासाठी तुम्हाला किती मोठी प्रोसेस करावी लागली असेल. परंतु आता पीएफचे पैसे काढणं पूर्वीसारखे कठीण राहणार नाही. ...

“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी - Marathi News | donald trump warns that there is no other option the only reason they are alive today is to negotiate | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी

America Iran Ceasefire: इराणी लोक लढण्यापेक्षा खोट्या बातम्या तयार करण्यात आणि जनसंपर्क सांभाळण्यात अधिक पटाईत आहेत, असा टोला ट्रम्प यांनी लगावला. ...

मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव - Marathi News | Tremors in Marathwada: Earthquakes Felt Across Hingoli, Parbhani, and Nanded Districts on Saturday Morning | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव

सकाळी ८:४५ चा थरार! मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत भूकंपाचे सौम्य धक्के; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. ...

बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Take strict action against illegal private moneylenders; Supreme Court directs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

परवाना नसताना कर्ज देणे बेकायदेशीर असल्याचा निर्णय ...

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा - Marathi News | Justice Yashwant Verma resigns, burnt notes found in his house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा

राजीनाम्यामुळे त्यांच्याविरुद्ध सुरू असलेली महाभियोगाची कार्यवाही आता चालणार नाही ...

'डोळ्यादेखत भिंतीला तडे गेले'; हिंगोलीस ४.७ रिश्टर स्केलचा धक्का, केंद्रबिंदू पुन्हा पांग्रा शिंदे - Marathi News | Earthquake Shakes Hingoli on Saturday Morning; Citizens Rush Out of Homes in Fear. | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'डोळ्यादेखत भिंतीला तडे गेले'; हिंगोलीस ४.७ रिश्टर स्केलचा धक्का, केंद्रबिंदू पुन्हा पांग्रा शिंदे

हिंगोलीत भूगर्भातील हालचाली वाढल्या; सलगच्या हादर्‍यांमुळे वसमतसह जिल्हाभरात भीतीचे वातावरण. ...

सकाळी गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं की निव्वळ सोशल मीडिया फॅड? पाहा खरं काय.. - Marathi News | Does Drinking Hot Water Help With Weight Loss, Know The Facts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी गरम पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं की निव्वळ सोशल मीडिया फॅड? पाहा खरं काय..

Hot Water Vs Weight Loss : बरं हा उपाय सोपा वाटत असल्याने जास्तीत जास्त लोक हा उपाय फॉलो करतात. पण खरा प्रश्न असा आहे की, गरम पाणी प्यायल्याने खरंच फायदे होतात का, की हा फक्त आणखी एक व्हायरल ट्रेंड आहे? सत्य थोडं वेगळं आहे. ...

काजू महोत्सव थाटात सुरू; काजू मंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा - Marathi News | cashew festival 2026 begins in goa cm pramod sawant announces establishment of cashew board | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काजू महोत्सव थाटात सुरू; काजू मंडळ स्थापन करण्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

कांपाल येथील बांदोडकर मैदानावर गोवा वन विकास महामंडळ अंतर्गत तीन दिवसीय 'गोवा काजू महोत्सव २०२६' चे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. ...

'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी - Marathi News | Minab 168 Iranian Delegation Arrives in Pakistan with Mementos of Minab School Attack Victims | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी

इराणच्या शिष्टमंडळाच्या विमानातील फोटोंमुळे अमेरिकेसोबतच्या चर्चेआधीच वातावरण तापले आहे. ...