लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भांडणाची तक्रार देण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकाचा म्हाळुंगेत खून - Marathi News | Rickshaw driver killed in Mhalunge | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भांडणाची तक्रार देण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकाचा म्हाळुंगेत खून

ओळखीच्या व्यक्तिशी झालेल्या भांडणाची तक्रार देऊन येतो, असे सांगून घरातून गेलेल्या रिक्षाचालकाचा खून झाला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह म्हाळुंगे येथील शितळादेवी नगर परिसरात मिळून आला. ...

सनी लियोनी सांगतेय, माझ्या मुलांना मी शिकवते या गोष्टी - Marathi News | Sunny leone has taught their children about sharing is caring | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी लियोनी सांगतेय, माझ्या मुलांना मी शिकवते या गोष्टी

सनी कितीही कामात असली तरी ती जास्तीत जास्त वेळ हा तिच्या मुलांना देण्याचा प्रयत्न करते. ...

नाशिक जिल्ह्यात बारा हजारांहून अधिक बालके कुपोषित - Marathi News | Over twelve thousand children are malnourished in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात बारा हजारांहून अधिक बालके कुपोषित

जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी असून, प्रामुख्याने या तालुक्यांमध्येच कुपोषणाचे प्रमाण आढळून येत असले तरी, आता मोठ्या प्रमाणात आदिवासींचे अन्यत्र स्थलांतर होवू लागल्याने अन्य तालुक्यांमध्येही त्याचे प्रमाण दिसू लागले आहे. गेल्या महिन्यातच या संदर्भात ...

लवकरच महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे भाजप भगाव संविधान बचाव अभियान  - Marathi News | Constitution Rescue Mission against BJP by Maharashtra Bahujan vanchit aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लवकरच महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडीचे भाजप भगाव संविधान बचाव अभियान 

पक्षातर्फे लवकरच ‘भाजप भगाव संविधान बचाव’ अभियान सुरू केले जाणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण माने यांनी स्पष्ट केले ...

Kargil Vijay Diwas: कारगिल... विजयापूर्वीच्या गंभीर चुका आणि विजयाची कारणे - Marathi News | kargil vijay diwas : serious mistakes before victory and the reasons for victory | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Kargil Vijay Diwas: कारगिल... विजयापूर्वीच्या गंभीर चुका आणि विजयाची कारणे

कारगिलमधील विजयाचा २०वा स्मृतीदिन साजरा करताना त्यावेळच्या काही गंभीर चुकाही जनतेच्या लक्षात आणून दिल्या पाहिजेत. ...

लोणावळ्यात धुवाधार पाऊस : 33 तासात तब्बल 543 मिमी बरसला - Marathi News | heavy rainfall in Lonavla, 543 mm of rain in 33 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात धुवाधार पाऊस : 33 तासात तब्बल 543 मिमी बरसला

मुसळधार पावसाने लोणावळा शहराला अक्षरशः झोडपून काढले आहे. मागील 33 तासात शहरात तब्बल 543 मिमी पाऊस झाला असून यापैकी 300 मिमी पाऊस हा शुक्रवारी रात्री तर 168 मिमी पाऊस आज शनिवारी दिवसभरात झाला आहे. ...

सहा महिन्यांत २२२ रस्ता अपघातात ४६ बळी; उपाययोजनांकडे दुर्लक्ष - Marathi News | 46 victims in road accidents in six months; Regardless of the solution | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सहा महिन्यांत २२२ रस्ता अपघातात ४६ बळी; उपाययोजनांकडे दुर्लक्ष

अमरावती शहराची लोकसंख्या नऊ लाखांपर्यंत पोहोचली असून अडीच लाखांवर वाहने शहरात धावत आहेत. ...

Bigg Boss Marathi 2ः शिवानी सुर्वे या अभिनेत्यासोबत आहे नात्यात, बिग बॉसच्या घरात दिली कबुली - Marathi News | Bigg Boss Marathi 2: Shivani Surve is in relationship with Actor Ajinkya Nanaware | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi 2ः शिवानी सुर्वे या अभिनेत्यासोबत आहे नात्यात, बिग बॉसच्या घरात दिली कबुली

शिवानी सुर्वे आपल्‍या बिनधास्‍त स्‍वभावाबद्दल आणि मनमोकळ्या वागण्‍याबद्दल ओळखली जाते. ती नुकतीच घरात तिच्या प्रियकराविषयी बोलताना दिसली. ...

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 27 जुलै 2019 - Marathi News | Lokmat Bulletin Todays Top Stories 27th July 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 27 जुलै 2019

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर... ...