लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ओबीसींच्या आरक्षणाला हात लावाल तर खबरदार, फडणवीसांचा थेट इशारा - Marathi News | Beware if you touch the reservation of OBCs, a direct warning from Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसींच्या आरक्षणाला हात लावाल तर खबरदार, फडणवीसांचा थेट इशारा

भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणी बैठकीत मार्गदर्शन करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ...

पैसा बुडायचे टेन्शन सोडा! इथे गुंतवा...; सरकारी योजनांमध्ये मिळतेय जबरदस्त व्याज - Marathi News | invest your hard money here...; High interest rates in government schemes | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पैसा बुडायचे टेन्शन सोडा! इथे गुंतवा...; सरकारी योजनांमध्ये मिळतेय जबरदस्त व्याज

Saving Schemes of Government Of India, Post Office: जोखीम पत्करायची नसेल तर सरकारी स्कीम खूप विश्वासाच्या असतात. भारतीय पोस्ट खाते, सरकारी बँका आणि केंद्र सरकार मिळून या स्कीम राबवत असतात. यावर ४ टक्क्यांपासून ते ७.६ टक्क्यांपर्यंत व्याज दिले जाते. च ...

चीन-पाकला एकत्रितरित्या तोंड देण्यास भारत सज्ज; आता १० ऐवजी १५ दिवसांचा युद्धसाठा ठेवता येणार - Marathi News | indian armed forces can Now Strock Weapons And Ammunition For 15 Day Intense War | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चीन-पाकला एकत्रितरित्या तोंड देण्यास भारत सज्ज; आता १० ऐवजी १५ दिवसांचा युद्धसाठा ठेवता येणार

स्वदेशी आणि परदेशी स्रोतांचा वापर करुन विविध प्रकारचा सुसज्ज शस्त्रसाठा खरेदी केला जाणार आहे. चीन आणि पाकिस्तानच्या आव्हानाचा विचार करुन सरकारने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.  ...

SEE PICS : दीपिका पादुकोणला उगाच म्हणत नाहीत ‘कॉपी कॅट’, फोटो पाहून तुम्हालाही कळेल - Marathi News | many times we saw deepika padukone copied dressed | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :SEE PICS : दीपिका पादुकोणला उगाच म्हणत नाहीत ‘कॉपी कॅट’, फोटो पाहून तुम्हालाही कळेल

दीपिकाचे आऊटफिट पाहून अनेकदा तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. पण त्यापेक्षा अधिक तिच्यावर कॉपी केल्याचा आरोपही लागतो. ...

बोंबला! सप्तपदी घेताना भटकटला नवरदेव; मग भर मंडपात नवरीनं केलं असं काही, पाहा व्हिडीओ - Marathi News | Bride stopped groom who going wrong way during fere funny wedding video viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बोंबला! सप्तपदी घेताना भटकटला नवरदेव; मग भर मंडपात नवरीनं केलं असं काही, पाहा व्हिडीओ

Viral Video in Marathi : काहीवेळानंतर नवरा आणि नवरी सप्तपदी घेण्यासाठी उठतात आणि नवरा चुकीच्या दिशेने जातो. त्यावेळी नवरी चिमटा काढल्याप्रमाणे कृती करते आणि योग्य दिशेने जाण्यासाठी इशारा करते.  ...

जगात सर्वाधिक कोणती भाषा बोलली जाते माहितीय का?; यादीमध्ये "या" भारतीय भाषेचा बोलबाला - Marathi News | hindi dominance increased became the third most spoken language in the world | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगात सर्वाधिक कोणती भाषा बोलली जाते माहितीय का?; यादीमध्ये "या" भारतीय भाषेचा बोलबाला

Most Spoken Language in the World : जगभरात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये भारतातील अनेक भाषांचा समावेश आहे. ...

‘द डर्टी पिक्चर’ फेम आर्या बॅनर्जीची हत्या नाही तर...! पोस्टमार्टम रिपोर्टमधून वेगळाच खुलासा - Marathi News | the dirty picture film actress arya banerjee autopsy report police says actress could have suffered cardiac attack | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द डर्टी पिक्चर’ फेम आर्या बॅनर्जीची हत्या नाही तर...! पोस्टमार्टम रिपोर्टमधून वेगळाच खुलासा

शरीरात सापडले दोन लीटर अल्कोहोल ...

अनैतिक संबंधांबाबत सांगण्याची धमकी; १४ महिन्यांनंतर लागला खुनाचा छडा - Marathi News | Threats to told immoral relationships; After 14 months got Corpses | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनैतिक संबंधांबाबत सांगण्याची धमकी; १४ महिन्यांनंतर लागला खुनाचा छडा

Crime News Aurangabad: पोलीस नाईक संदीप डमाळे यांच्या फिर्यादीवरून दोघा आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी तपास पथकाला १५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. ...

माणुसकीला काळीमा! कुत्र्याला गाडीला बांधून २ किमीपर्यंत फरपटत नेलं; अन् मग..... - Marathi News | Karela man drags dog by car video goes viral police arrested him | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :माणुसकीला काळीमा! कुत्र्याला गाडीला बांधून २ किमीपर्यंत फरपटत नेलं; अन् मग.....

Trending Video in Marathi : ही घटना पाहून सोशल मीडियावर  संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. ...