लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

India vs Australia, 3rd Test :टीम इंडियानं १९७९ नंतर केला 'सॉलिड' खेळ, पाकिस्ताननंतर ऑस्ट्रेलियावर नामुष्कीची वेळ! - Marathi News | India vs Australia, 3rd Test Day 5 : First time since 1979 that India have batted so many overs, today india bat for 131 overs | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test :टीम इंडियानं १९७९ नंतर केला 'सॉलिड' खेळ, पाकिस्ताननंतर ऑस्ट्रेलियावर नामुष्कीची वेळ!

"24 तासांत मारणार, शोधू शकत असाल तर शोधून दाखवा"; योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी  - Marathi News | up police gets whatsapp message threatening to blow up cm yogi adityanath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"24 तासांत मारणार, शोधू शकत असाल तर शोधून दाखवा"; योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी 

Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याचे धमकी देण्यात आली आहे. ...

Bird Flu: राज्यावर संकट घोंघावले; पाच जिल्ह्यांत बर्ड फ्ल्यू पसरला - Marathi News | Bird Flu: Crisis looms over Maharashtra; Bird flu has spread to five districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Bird Flu: राज्यावर संकट घोंघावले; पाच जिल्ह्यांत बर्ड फ्ल्यू पसरला

Bird Flu in Maharashtra: परभणी तालुक्यातील मुरुंबा येथे एका पोल्ट्री फार्ममध्ये दोन दिवसांपूर्वी 800 कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. या कोंबड्या बर्ड फ्लूनेच दगावल्याने निष्पन्न झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बर्ड ...

दिलासादायक! गेल्या २४ तासांत नवीन कोरोना रुग्णांत घट; बरे होण्याचे प्रमाण ९६.४२ टक्के - Marathi News | india reports 16311 new corona cases and 19299 discharges in last 24 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिलासादायक! गेल्या २४ तासांत नवीन कोरोना रुग्णांत घट; बरे होण्याचे प्रमाण ९६.४२ टक्के

कोरोना संकट अद्याप नियंत्रणात आले नसले, तरी गेल्या काही दिवसांमध्ये नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आज (सोमवारी) माहिती दिली. ...

बोंबला! गर्लफ्रेन्डला पळवून नेण्यासाठी आला होता तरूण, तिच्या आईलाही नेलं उचलून.... - Marathi News | Boyfriend reach Ranchi from Nalanda to pickup his girlfriend and take away her mother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोंबला! गर्लफ्रेन्डला पळवून नेण्यासाठी आला होता तरूण, तिच्या आईलाही नेलं उचलून....

आता मुलीच्या परिवारातील लोकांच्या तक्रारीवरून आरोपी चंदन आणि कार ड्रायव्हर रंजन कुमार यांच्या विरोधात कारवाई केली जात आहे.  ...

"राज ठाकरेंचे असंख्य चाहते हेच त्यांचे कवच, सरकारने डोकं ठिकाणावर ठेऊन काम करावे" - Marathi News | "Raj Thackeray's many fans are his shield, the government should work with its head in place" | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राज ठाकरेंचे असंख्य चाहते हेच त्यांचे कवच, सरकारने डोकं ठिकाणावर ठेऊन काम करावे"

mns leader rupali patil : राज ठाकरे यांच्या सुरक्षेत कपात केल्यामुळे मनसे नेत्या रुपाली पाटील चांगल्याच भडकल्या आहेत. ...

तुला पाहते रे...! लग्नाच्या रिसेप्शनमध्ये रोमॅन्टिक झाली अभिज्ञा भावे, पाहा, ‘त्या’ क्षणाचा सुंदर फोटो - Marathi News | abhidnya bhave reception romantic photo actress kissing husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुला पाहते रे...! लग्नाच्या रिसेप्शनमध्ये रोमॅन्टिक झाली अभिज्ञा भावे, पाहा, ‘त्या’ क्षणाचा सुंदर फोटो

फोटो अगदीच खास... ...

India vs Australia, 3rd Test : टीम इंडियाचा सॉलिड डिफेन्स, हनुमा विहारी-आर अश्विन जोडीनं ऑसींचा घाम काढला! - Marathi News | India vs Australia, 3rd Test Day 5 : R Ashwin and Hanuma Vihari bat through the session; the Test ends in a draw, History created in SCG | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : टीम इंडियाचा सॉलिड डिफेन्स, हनुमा विहारी-आर अश्विन जोडीनं ऑसींचा घाम काढला!

India vs Australia, 3rd Test Day 5 : पाचव्या दिवसाच्या सुरुवातीच्या षटकात कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) बाद झाल्यानं टीम इंडियावरील संकट वाढलं.. आता काही खरं नाही, असं वाटत असताना रिषभ मैदानावर आला आणि तुफान फटकेबाजीला सुरुवात केली. ...

कोरोनापेक्षा महाभयंकर आहेत 'हे' ७ आजार; २०२१ मध्ये माहामारीची शक्यता, तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा - Marathi News | These 7 diseases can prove deadlier than covid-19 scientist warns | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोरोनापेक्षा महाभयंकर आहेत 'हे' ७ आजार; २०२१ मध्ये माहामारीची शक्यता, तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा

CoronaVirus News & Latest Updates :आपण सावधगिरी दाखवली नाही तर भविष्यात हे आजार भयानक माहामारीचं रूप घेऊ शकतात.  तज्ज्ञांनी अशा ७ आजारांबाबत सांगितले आहे. जे माहामारीचं रूप  घेऊ शकतात.  ...