लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

यवतमाळ ‘मेडिकल’चे दोन वर्षांपासून फायर ऑडिटच नाही - Marathi News | Yavatmal Medical has not had a fire audit for two years | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ ‘मेडिकल’चे दोन वर्षांपासून फायर ऑडिटच नाही

Yavatmal News : यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे दोन वर्षांपासून फायर ऑडिट झाले नाही. ...

Ind Vs. Aus : हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केली; भाजपा खासदाराचं वादग्रस्त ट्वीट - Marathi News | Hanuma Vihari murdered cricket Babul Supriyos outrageous tweet on Indian batsman triggers outrage | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ind Vs. Aus : हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केली; भाजपा खासदाराचं वादग्रस्त ट्वीट

Hanuma Vihari murdered cricket Babul Supriyos outrageous tweet on Indian batsman triggers outrage : भारतानं तिसऱ्या कसोटीत संयमानं खेळत सामना अनिर्णीत ठेवण्यात मिळवलं यश, दुखापतग्रस्त खेळाडूंच्या खेळाचंही अनेकांकडून कौतुक ...

महाराष्ट्रात घडली लज्जास्पद घटना, धावत्या बसमध्ये तरुणीवर नराधमाने केला बलात्कार - Marathi News | Shocking; Rape of a young woman in a running private bus | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्रात घडली लज्जास्पद घटना, धावत्या बसमध्ये तरुणीवर नराधमाने केला बलात्कार

Rape Nagpur News गोंदियावरून पुण्याला निघालेल्या एका तरुणीवर खासगी बसच्या क्लिनरने धावत्या बसमध्ये बलात्कार केल्याची खळबळजनक घटना पाच आणि सहा जानेवारीच्या रात्री वाशिमजवळच्या मालेगावनजीक घडली. ...

पक्षांना दाणे दिले आणि त्यांना Bird Flu झाला | I P Singh On Pm Modi | India News - Marathi News | The birds were given seeds and got bird flu I P Singh On Pm Modi | India News | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :पक्षांना दाणे दिले आणि त्यांना Bird Flu झाला | I P Singh On Pm Modi | India News

...

कोंबड्या, पक्ष्यांनंतर आता शेकडो मधमाशांचा मृत्यू; नांदेडमध्ये खळबळ! - Marathi News | bird flu hundreds of bees now die in maharashtra after hens and birds | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कोंबड्या, पक्ष्यांनंतर आता शेकडो मधमाशांचा मृत्यू; नांदेडमध्ये खळबळ!

नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात शेकडो मधमाशा मृतावस्थेत आढळल्या आहेत. ...

India vs Australia, 3rd Test : आता तरी पुजारा, पंत, अश्विन यांचं संघातील महत्त्व सर्वांना कळलं असेल- सौरव गांगुली - Marathi News | India vs Australia, 3rd Test : Hope all of us realise the importance of pujara,pant and Ashwin in cricket teams, Sourav Ganguly  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs Australia, 3rd Test : आता तरी पुजारा, पंत, अश्विन यांचं संघातील महत्त्व सर्वांना कळलं असेल- सौरव गांगुली

India vs Australia, 3rd Test : आता मालिका विजयाची वेळ आलीय - सौरव गांगुली ...

Bhandara Fire : पीडित कुटुंबांना पंतप्रधान निधीतून २ लाख, तर जखमींना ५० हजारांची मदत - Marathi News | pm narendra modi has approved an ex gratia of 2 lakh each to bhandara tragedy victims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bhandara Fire : पीडित कुटुंबांना पंतप्रधान निधीतून २ लाख, तर जखमींना ५० हजारांची मदत

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय दुर्घटनेप्रकरणी पीडित कुटुंबीयांना दोन लाख रुपये आणि या घटनेत गंभीररित्या जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. ...

coronavirus: कोविड-१९ सेस लावणार, मोदी सरकार कोरोनाकाळातील नुकसान भरून काढणार - Marathi News | coronavirus: Covid-19 cess will be imposed, the government will compensate the losses during the coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: कोविड-१९ सेस लावणार, मोदी सरकार कोरोनाकाळातील नुकसान भरून काढणार

Covid-19 Cess : कोरोनाचा संसर्ग आणि लॉकडाऊन यामुळे आर्थिक व्यवहारांवर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्याने अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले असून, सरकारकडे येणारा महसुलही घटला आहे. ...

बोंबला! ट्रेनमधील सीट कव्हर चोरून तयार केला बोल्ड क्रॉप टॉप, फोटो व्हायरल होताच वाढल्या अडचणी.... - Marathi News | Fashion designer made bold crop top from train seat cover ends up in trouble | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! ट्रेनमधील सीट कव्हर चोरून तयार केला बोल्ड क्रॉप टॉप, फोटो व्हायरल होताच वाढल्या अडचणी....

एक फॅशन स्टुडंट महारीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिने ट्रेनमधील सीट कव्हरपासून तयार केलेले क्रॉप टॉप घातलं आहे. ...