लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोळशाने भरलेले संशयास्पद आठ ट्रक पोलिसांच्या ताब्यात, वणी पोलिस व एलसीबीची कारवाई - Marathi News | Eight suspicious trucks full of coal in police custody, action of Vani police and LCB | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोळशाने भरलेले संशयास्पद आठ ट्रक पोलिसांच्या ताब्यात, वणी पोलिस व एलसीबीची कारवाई

मुकुटबनकडून वणीकडे येत असलेले आठ कोळशाचे ट्रक वणी पोलिस व वणी एलसीबीने संयुक्तरीत्या कारवाई करत ताब्यात घेतले. ...

Hajj Travel : हजसंदर्भात मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय, मिळणारी ही खास सुविधा केली रद्द! - Marathi News | Modi government has taken a big decision regarding Hajj abolishes vip quota for hajj travel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हजसंदर्भात मोदी सरकारनं घेतला मोठा निर्णय, मिळणारी ही खास सुविधा केली रद्द!

भारत सरकार आणि सउदी अरेबियाने हज 2023 साठी एक करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यांत 1,75,000 हून अधिक भारतीय तीर्थयात्रेकरूंना वार्षिक यात्रा करण्याची अनुमती दिली जाईल. ...

Pune | पुण्यात जुन्या भांडणावरून १५ वर्षांच्या मुलावर ब्लेडने केले वार - Marathi News | A 15-year-old boy was stabbed with a blade over an old feud in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune | पुण्यात जुन्या भांडणावरून १५ वर्षांच्या मुलावर ब्लेडने केले वार

हा प्रकार वडगाव शेरीमधील गलांडेनगरमध्ये घडला... ...

कडक सॅल्यूट! गर्भवतीसाठी जवान बनले 'देवदूत', बर्फाच्छादित रस्त्यावरून गाठलं हॉस्पिटल - Marathi News | jammu kashmir indian army soldiers evacuated pregnant woman reach phc in baramulla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कडक सॅल्यूट! गर्भवतीसाठी जवान बनले 'देवदूत', बर्फाच्छादित रस्त्यावरून गाठलं हॉस्पिटल

जम्मू-काश्मीरमधील बुनियारमध्ये हिमवृष्टी होत असलेल्या एका गावातून एका गर्भवतीला सुरक्षितरित्या बाहेर काढलं आहे. ...

रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा, प्रवाशाची २२ हजार रुपये असलेली बॅग केली परत - Marathi News | Sincerity of the rickshaw puller, passenger's bag containing 22 thousand rupees was returned | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा, प्रवाशाची २२ हजार रुपये असलेली बॅग केली परत

मुद्देमाल निरीक्षक गिरी यांनी बुधवारी सय्यद मेहराज अहेमद यांच्याकडे सुपूर्द केला. ...

अक्षय कुमारचा लेक आरवचे मिस्ट्री गर्लसोबतचा फोटो व्हायरल, जाणून घ्या कोण आहे 'ती'? - Marathi News | Akshay Kumar Son Aarav Bhatia Photo Goes Viral with a Mystery Girl | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारचा लेक आरवचे मिस्ट्री गर्लसोबतचा फोटो व्हायरल, जाणून घ्या कोण आहे 'ती'?

लाइमलाइटपासून दूर राहणारा अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटिया मिस्ट्री गर्लमुळे सध्या चर्चेत आला आहे. ...

कोल्हापूर रेल्वे स्थानकात बॉम्ब? १५ मिनिटांत यंत्रणा हजर; प्रवाशांची उडाली घाबरगुंडी  - Marathi News | Information about bomb in Kolhapur railway station, In 15 minutes, the system is present | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर रेल्वे स्थानकात बॉम्ब? १५ मिनिटांत यंत्रणा हजर; प्रवाशांची उडाली घाबरगुंडी 

प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवून श्वान पथकाच्या मदतीने बॉम्बचा शोध घेऊन तो सुरक्षितपणे निकामीही करण्यात आला ...

चक्क बनियनवर येऊन पदवीधरसाठी उमेदवारी दाखल पोलिसांनी रोखले, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली परवानगी - Marathi News | The police stopped the candidature for graduation by coming to banyan, the election decision officials allowed it | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चक्क बनियनवर येऊन पदवीधरसाठी उमेदवारी दाखल पोलिसांनी रोखले, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली परवानगी

पदवीधर मतदारसंघासाठी बुधवारी वाशिम जिल्ह्यातील रहिवासी उपेंद्र बाबाराव पाटील यांनी शर्ट काढून चक्क बनियानवर येऊन अर्ज दाखल केला. ...

पुण्यातील कोयता गँगची पोलीस महासंचालकांकडून दखल, काय म्हणाले वाचा.... - Marathi News | Koyta gang in Pune noticed by Director General of Police rajnish sethi, read what he said | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील कोयता गँगची पोलीस महासंचालकांकडून दखल, काय म्हणाले वाचा....

कोयता गँगने पुणे पोलिसांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले आहे... ...