अक्षय कुमारचा लेक आरवचे मिस्ट्री गर्लसोबतचा फोटो व्हायरल, जाणून घ्या कोण आहे 'ती'?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 07:16 PM2023-01-11T19:16:06+5:302023-01-11T19:25:43+5:30

लाइमलाइटपासून दूर राहणारा अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटिया मिस्ट्री गर्लमुळे सध्या चर्चेत आला आहे.

बॉलिवूड स्टार अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटियाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. (फोटो- इंस्टाग्राम)

या फोटोमध्ये आरव एका अतिशय सुंदर मिस्ट्री गर्लसोबत दिसत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

ही मुलगी कोण आहे असा प्रश्न चाहत्यांसह नेटकऱ्यांनीही पडला आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

ही सुंदर मुलगी आरव भाटियाची मावस बहीण आहे आणि तिचे नाव नाविका सरन आहे. (फोटो- इंस्टाग्राम)

नाविका ही ट्विंकल खन्ना यांची धाकटी बहीण अभिनेत्री रिंकी खन्नाची मुलगी आहे. (फोटो- इंस्टाग्राम)