लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

किराणा दुकानांवर छाप्यात तीन लाखांचा गुटखा जप्त; दाेघांविराेधात गुन्हा दाखल - Marathi News | Gutkha worth three lakhs seized in raids on grocery shops; A case has been registered against Daegha | Latest latur News at Lokmat.com

लातुर :किराणा दुकानांवर छाप्यात तीन लाखांचा गुटखा जप्त; दाेघांविराेधात गुन्हा दाखल

, निलंगा तालुक्यातील कासार शिरसी येथे पोलिसांचा छापा ...

ऑनलाईन शॉपिंग दरम्यान शेकडोंची फसवणूक; सायबर भामट्यांवर कारवाईत अकरा लाख परत - Marathi News | Hundreds cheated during online shopping; 11 lakhs back in action against cyber criminals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ऑनलाईन शॉपिंग दरम्यान शेकडोंची फसवणूक; सायबर भामट्यांवर कारवाईत अकरा लाख परत

नववर्षाच्या सुरुवातीला शेकडोंची ऑनलाईन फसवणूक ...

'हमारी अधुरी कहानी'नंतर बिग बॉस फेम सारा खान झळकणार या सिनेमात - Marathi News | Bigg boss fame sara khan will see in movie the era of 1990 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हमारी अधुरी कहानी'नंतर बिग बॉस फेम सारा खान झळकणार या सिनेमात

'विदाई' या मालिकेतून सारा खान हे नाव घराघरात पोहोचलं. बिग बॉस सारख्या वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शोचा देखील ती भाग होती. ...

कल्याणमध्ये महाआरोग्य शिबीर, सायक्लोथॉन आणि बालमहोत्सवचे आयोजन - Marathi News | Organizing Maha Arogya Camp, Cyclothon and Children's Festival in Kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये महाआरोग्य शिबीर, सायक्लोथॉन आणि बालमहोत्सवचे आयोजन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना कल्याण शाखेच्या वतीने महाआरोग्य शिबीर, सायक्लोथॉन आणि बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  ...

Athiya Shetty-KL Rahulचं बाथरोबमधलं पहिलं फोटोशूट; चाहते म्हणाले Made for Each Other! - Marathi News | Athiya shetty kl rahul pose in pyjamas and bathrobes on magazine cover after wedding see photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Athiya Shetty-KL Rahulचं बाथरोबमधलं पहिलं फोटोशूट; चाहते म्हणाले Made for Each Other!

अण्णा सुनील शेट्टीच्या लेकीचं आणि जावयाचं बाथरोबमधलं पहिलं फोटोशूट चर्चेत आलं आहे. कॅमेऱ्यासमोर ही जोडी कमाल दिसतेय. ...

Budget 2023 : सरकारी संपत्ती विकून मोदी सरकार जमवणार 51,000 कोटी रुपये, बजेटमध्ये ठेवण्यात आलं असं टार्गेट - Marathi News | Budget 2023 Modi government will collect Rs 51,000 crore by selling government assets, target set in budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी संपत्ती विकून मोदी सरकार जमवणार 51,000 कोटी रुपये, बजेटमध्ये ठेवण्यात आलं असं टार्गेट

सरकारने सध्याच्या फायनांशिअल ईअरसाठी निर्गुंतवणुकीचे लक्ष्य 50,000 कोटी रुपये केले आहे. यापूर्वी हे 65,000 कोटी रुपये होते. ...

भाजप आमदार सरकारी दवाखान्यात; डॉक्टरांनी दिली भूल अन् पुढे असे घडले की... - Marathi News | BJP MLA Lakshman Pawar in Government Hospital at Gevarai for treatment | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाजप आमदार सरकारी दवाखान्यात; डॉक्टरांनी दिली भूल अन् पुढे असे घडले की...

गेवराईच्या सरकारी दवाखान्यात भाजप आमदारांनी घेतले उपचार ...

लोखंडी साहित्याची चोरी करणाऱ्या चौकडीला अटक; सहा गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल केला हस्तगत - Marathi News | Quartet arrested for stealing iron materials; Six crimes were solved and goods worth lakhs were seized | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लोखंडी साहित्याची चोरी करणाऱ्या चौकडीला अटक; सहा गुन्ह्यांची उकल करून लाखोंचा मुद्देमाल केला हस्तगत

कंपनी परिसरातील तसेच बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी लोखंडी साहित्याची चोरी करणाऱ्या चार आरोपींच्या चौकडीला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. ...

उल्हासनगर महापालिका शाळा क्रं-१८ व २४ ची पुंर्नबांधणी करा; मनसेची मागणी - Marathi News | mns demands reconstruct ulhasnagar municipal school no 18 and 24 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर महापालिका शाळा क्रं-१८ व २४ ची पुंर्नबांधणी करा; मनसेची मागणी

शाळांची वाताहत होऊन गरीब व गरजू मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचा आरोप मनसेचे शहाराध्यक्ष बंडू देशमुख यांनी केला. ...