Buldhana: विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी मागणी केल्यावर युवकाने पैसे न दिल्याने एका युवकासह चौघांनी युवकाला जबरदस्तीने उंदीर मारण्याचे खाऊ घातले. ...
Amit Shah : केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरमधील हिंसाचाराबाबत सविस्तर माहिती लोकसभेत दिली. लोकसभेत आकडेवारीसहीत सविस्तर माहिती दिल्यानंतर रात्री उशिरा अमित शाह यांनी मणिपूरबाबत मोठा ...
Goa: मंत्रिमंडळाने बुधवारी बैठकीत आमदारांचे भत्ते आणि पेन्शनमध्ये भरीव वाढ करण्यास मंजुरी दिली. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती आणली जाईल. रात्री उशिरा सुत्रांनी ही माहिती दिली. ...
Goa Tourism : गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी आता खबरदारी बाळगावी लागणार असून यापुढे गोव्यात प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पाउच मधील द्रव्य पदार्थ, चिप्स किंवा इतर वस्तूंची प्लास्टिक पाकिटे खरेदी करताना ठराविक ठेव दुकानदाराकडे जमा करावी लागेल. ...
Goa: कारखान्यातील कोणाही कामगाराला सेवेतून कमी केलेले नाही किंवा कमी केलेही जाणार नाही. या कामगारांना तेथे येणार असलेल्या इथेनॉल प्रकल्पात सामावून घेतले जाईल, अशी ग्वाही कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिली. ...
Ajit Pawar: आम्ही शरद पवार साहेबांना पाहूनच राजकारणात आलो. ते आमचे श्रद्धास्थानी आहेत. त्यामुळे घरी आणि कार्यालयातही त्यांचा फोटो आहे. देशात नरेंद्र मोदींसारखा मोठा नेता नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यात स्पष्ट केले. ...
Ajit Pawar: ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नूतन कार्यालयावर आपले लक्ष राहणार आहे. ९ ऑगस्ट क्रांतीदिनी राष्ट्रवादी काँग्रेस ठाण्यातून नवीन क्रांती घडविणार असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाण्यात बुधवारी व्यक्त केले. ...
Buldhana Accident News: नांदुरा बायपास वरील बुलढाणा रोड क्रॉस करणाऱ्या पुलावर ९ ऑगस्ट रोजी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास दुचाकीने अज्ञात ट्रकला धडक दिली. या अपघातात दोन सख्खे तर एका चुलत भावाचा घटना स्थळावरच मृत्यू झाला. ...
Crime: पोलिसांनी मोठी कारवाई करत एका टोळीचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी कॉलगर्लचा पुरवठा करण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. ...