लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मराठवाड्याच्या विकासासाठी 'व्हिजन २०२९'; विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी घेतला पदभार - Marathi News | Srikant Takes Charge as 33rd Divisional Commissioner of Marathwada; Focus on growth of Marathwada,100% E-Office | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याच्या विकासासाठी 'व्हिजन २०२९'; विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी घेतला पदभार

परभणी ते विभागीय आयुक्त; जी. श्रीकांत यांचा १७ वर्षांचा प्रशासकीय प्रवास आता मराठवाड्याच्या विकासासाठी. ...

डोक्याला जखम झाल्यावर डॉक्टर रूग्णाच्या डोळ्यावर टॉर्च का मारतात? कारण असं जे माहीत नसेल - Marathi News | Why do doctors shine a flashlight into a patient's eyes? know the real reason | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डोक्याला जखम झाल्यावर डॉक्टर रूग्णाच्या डोळ्यावर टॉर्च का मारतात? कारण असं जे माहीत नसेल

Doctor Test Facts : जास्तीत जास्त लोकांना हेच वाटत असतं की, डॉक्टर डोळे चेक करत आहेत. पण मुळात डॉक्टर डोळ्यांच्या माध्यमातून थेट मेंदूची स्थिती चेक करत असतात. ...

pimpari-chinchwad : महापालिका मुख्यालयातच 'बाटलीराज', सुरक्षेचे तीनतेरा..!सुरक्षा यंत्रणेची पोलखोल - Marathi News | pimpari-chinchwad Batli Raj at the municipal headquarters, security tightened | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महापालिका मुख्यालयातच 'बाटलीराज', सुरक्षेचे तीनतेरा..! सुरक्षा यंत्रणेची पोलखोल

, महापालिकेची सुरक्षा यंत्रणा केवळ कागदावरच कडक ? ...

Mosambi Baga : मोसंबी बागा जमीनदोस्त; कमी भावामुळे शेतकऱ्यांचा टोकाचा निर्णय - Marathi News | latest news Mosambi Baga: Mosambi gardens are ruined; Farmers take extreme decision due to low prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मोसंबी बागा जमीनदोस्त; कमी भावामुळे शेतकऱ्यांचा टोकाचा निर्णय

Mosambi Baga : मोसंबी उत्पादक शेतकरी सध्या गंभीर संकटात सापडले असून कमी बाजारभाव, प्रचंड फळगळ आणि रोगराईमुळे शेती तोट्यात गेली आहे. या पार्श्वभूमीवर काही शेतकऱ्यांनी थेट आपल्या मोसंबी बागा जेसीबीने उखडून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ५०० झाडे जमीनदोस्त ...

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर - Marathi News | Gold is cheaper before Akshaya Tritiya 2026 Relief for buyers know today s gold prices from 18 to 24 carats | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर

Gold Silver Price Today: अक्षय्य तृतीयेच्या ठीक एक दिवस आधी सोन्याच्या किमतीत घट झाली असून, सणानिमित्त खरेदीची तयारी करणाऱ्या ग्राहकांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. ...

Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार? - Marathi News | Strait of Hormuz Closed World concerns will increase Iran closes the Strait of Hormuz again; Oil supply disrupted; Will inflation flare up? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत

अमेरिकेने आपले वचन मोडल्याचा आरोप करत इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद केली आहे. ...

PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता - Marathi News | PM Narendra Modi to address the nation at 8.30 pm; likely to talk about women's reservation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता

या विधेयकावर तब्बल २१ तास वादळी चर्चा झाली. यात विविध पक्षांच्या १३१ खासदारांनी आपली मते ठामपणे मांडली. ...

४४ अंशांनी नागपूर होरपळले; उष्माघाताचे ३१ रुग्ण, शाळा-महाविद्यालयांना आज सुटी - Marathi News | Nagpur swelters at 44 degrees; 31 patients with heatstroke, schools and colleges closed today | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :४४ अंशांनी नागपूर होरपळले; उष्माघाताचे ३१ रुग्ण, शाळा-महाविद्यालयांना आज सुटी

Nagpur : वाढत्या उन्हाने नागपूर अक्षरशः होरपळून निघत असून, शुक्रवारी तापमान थेट ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले. या हंगामातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक ठरला आहे. ...

मराठवाडी धरणातून लाभक्षेत्रातील शेतीसाठी तिसरे आवर्तन सोडले; 'या' दोन तालुक्यांना होणार फायदा - Marathi News | Third cycle released from Marathwadi Dam for agriculture in benefit area; 'these' two talukas will benefit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाडी धरणातून लाभक्षेत्रातील शेतीसाठी तिसरे आवर्तन सोडले; 'या' दोन तालुक्यांना होणार फायदा

Marathwadi Dam मराठवाडी धरणातून गुरुवारी सकाळपासून वांग नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार आहे. ...