लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video - Marathi News | specially abled girl heartwarming viral video friends playing | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला आनंद; काळजाला भिडणारा Video

एक लहान मुलगी जिला दोन्ही हात नसल्याने ती इतरांसोबत खेळू शकत नाही, आपल्या मित्र-मैत्रिणींना खेळताना पाहून ती इतकी आनंदी आहे की, तिच्या स्मितहास्याने इंटरनेटवर सर्वांची मनं जिंकली आहेत. ...

वीज गायब, अधिकाऱ्यांचा फोन बंद; नागरिक-नगरसेवक वीज कार्यालयात आंदोलन करत तिथे जाऊन थेट झोपले - Marathi News | Electricity out, officials' phones off; Citizens and municipal workers protested at the electricity office and went straight to sleep | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वीज गायब, अधिकाऱ्यांचा फोन बंद; नागरिक-नगरसेवक वीज कार्यालयात आंदोलन करत तिथे जाऊन थेट झोपले

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना उकाड्याने त्रास होत असून महावितरणकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याने नागरिकांनी हा आक्रमक पवित्र घेतला होता ...

निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती... - Marathi News | Nashik TCS BPO Case: Nida Khan was not HR head at TCS, but in this position...; Lawyers claim, family says she is pregnant... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...

Nashik TCS BPO Case: नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील संशयित निदा खानच्या वकिलांनी जबरदस्तीने धर्मांतराचे आरोप फेटाळले आहेत. निदा खान गर्भवती असून तिला या प्रकरणात गोवले जात असल्याचा दावा कुटुंबाने केला आहे. ...

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात बॉलिवूड अभिनेत्याने केलं विंटेज फोटोशूट; सोबत दिसली 'ही' मराठी अभिनेत्री - Marathi News | Bollywood actor vijay varma did a vintage photoshoot in Chhatrapati Shivaji Maharaj Terminus area with sai tamhankar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात बॉलिवूड अभिनेत्याने केलं विंटेज फोटोशूट; सोबत दिसली 'ही' मराठी अभिनेत्री

मुंबईतील रस्त्यांवर बॉलिवूड अभिनेत्याने केलेलं चांगलंच व्हायरल झालं आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्यासोबत एका मराठी अभिनेत्रीला पाहून सर्वजण थक्क झाले आहेत ...

एसटी प्रवाशांची तहान भागवणे झाले महाग; ‘नाथजल’ गायब - Marathi News | Quenching the thirst of ST passengers has become expensive; 'Nathjal' disappears | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी प्रवाशांची तहान भागवणे झाले महाग; ‘नाथजल’ गायब

-  अधिकृत उपाहारगृह थांब्यांवर पाच रुपयांची लूट; परिवहन विभागाचे दुर्लक्ष ...

ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात? - Marathi News | donald trump's eye on 'that' dangerous dust from Iran What is 'uranium' and how is it stored? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?

इराणकडे मोठ्या प्रमाणात संवर्धित युरेनियम, म्हणजेच ६० टक्क्यांपर्यंत शुद्ध केलेले युरेनियम आहे. हे धुळीच्या स्वरूपात असते. नियमांनुसार, इराणला ही धूळ नियमितपणे एका तिसऱ्या देशाला सुपूर्द करणे बंधनकारक आहे. ...

काय असेल रायाचा भूतकाळ? 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत रंजक वळण, 'ही' नावाजलेली अभिनेत्री घेणार एन्ट्री  - Marathi News | interesting twist in the yed lagal premach serial actress mayuri wagh entry new promo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय असेल रायाचा भूतकाळ? 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत रंजक वळण, 'ही' नावाजलेली अभिनेत्री घेणार एन्ट्री 

राया-मंजिरीच्या आयुष्यात नवं वादळ!मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीची होणार एन्ट्री, आता काय घडणार? ...

बहुचर्चित 'स्ट्रीट फायटर' या हॉलिवूड सिनेमात झळकणार 'हा' बॉलिवूड अभिनेता, Bald लूक पाहून चाहते थक्क - Marathi News | bollywood actor vidyut jammwal bald look in Street Fighter hollywood movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहुचर्चित 'स्ट्रीट फायटर' या हॉलिवूड सिनेमात झळकणार 'हा' बॉलिवूड अभिनेता, Bald लूक पाहून चाहते थक्क

बहुचर्चित 'स्ट्रीट फायटर' सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला. या ट्रेलरमध्ये प्रसिद्ध अभिनेत्याचा लूक पाहून चाहते चांगलेच थक्क झाले आहेत ...

लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम'  - Marathi News | Does the government not have enough numbers to pass 3 bills in the Lok Sabha?; Know the 'number game' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 

या विधेयकांच्या माध्यमातून संसद आणि राज्यातील जागांचे नव्याने वाटप होईल. त्यातून महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होईल. ...