लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा - Marathi News | Former Indian opener Virender Sehwag has not included captain Hardik Pandya and ex-skipper Rohit Sharma amidst the players that MI should retain after IPL 2024. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मधील मुंबई इंडियन्स शेवटचा साखळी सामना आज लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध घरच्या मैदानावर खेळणार आहे. ...

कृषी विभाग खिळखिळा; खरिपाच्या तोंडावर ४७ टक्के जागा रिक्त - Marathi News | Department of Agriculture empty; 47 percent seats are vacant at the mouth of Kharipa | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कृषी विभाग खिळखिळा; खरिपाच्या तोंडावर ४७ टक्के जागा रिक्त

प्रभारींवर सुरू आहे कामकाज : ४३५ पैकी २०४ जागा रिक्त ...

बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी - Marathi News | Gujarat's 10th exam topper Heer Ghetia died of brain haemorrhage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

बोर्ड परीक्षेत अव्वल आलेल्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला. ...

पाणीपुरवठा योजना बंद, १६ गावांचे भर उन्हाळ्यात हाल - Marathi News | Water supply scheme closed, 16 villages affected during summer | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पाणीपुरवठा योजना बंद, १६ गावांचे भर उन्हाळ्यात हाल

पुरात पाइप वाहून गेले: थकबाकीमुळे वीजपुरवठाही तोडला ...

"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट - Marathi News | kiran mane said that a big pollitical party offer him lok sabha election 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट

शिवसेनेत गेल्यानंतर किरण मानेंना मिळालेली लोकसभेची ऑफर, म्हणाले, "मी थेट मातोश्रीला फोन केला आणि उद्धवजींना..." ...

एकमेकांच्या विरोधात बोलणाऱ्यांची आता युती त्यामुळे..; मिलिंद गवळींची राजकारणावर खरमरीत पोस्ट - Marathi News | milind gawali post for loksabha election 2024 and politician who active in politics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकमेकांच्या विरोधात बोलणाऱ्यांची आता युती त्यामुळे..; मिलिंद गवळींची राजकारणावर खरमरीत पोस्ट

मिलिंद गवळींनी सध्याचं राजकारण आणि पुढाऱ्यांच्या व्हायरल होणाऱ्या क्लिप्स यावर भाष्य करणारी खरमरीत पोस्ट केलीय (milind gawali, aai kuthe kay karte) ...

भूकरमापकांच्या जागा प्रतीक्षा यादीतून भरणार राज्य सरकारची मान्यता - Marathi News | Approval of the state government to fill the posts of land surveyors from the waiting list | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भूकरमापकांच्या जागा प्रतीक्षा यादीतून भरणार राज्य सरकारची मान्यता

भूमी अभिलेख विभागाने गेल्या वर्षी १ हजार २६८ भूकरमापक पदांसाठी परीक्षा घेतली होती. त्यात १४२ पदे माजी सैनिकांसाठी राखीव होती. मात्र, यासाठी स्थापत्य अभियंते असलेले उमेदवार उपलब्ध न झाल्याने या जागा रिक्त होत्या. ...

प्रकल्पग्रस्तांच्या घरासह शहरविकासाचे प्रश्न मार्गी लावणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन - Marathi News | The problems of urban development including housing of project victims will be sorted out; Eknath Shinde's assurance | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रकल्पग्रस्तांच्या घरासह शहरविकासाचे प्रश्न मार्गी लावणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

विकासाच्या मुद्यांनाच निवडणुकीत प्राधान्य ...

कसब्यात खरा सामना काँग्रेस आणि भाजपमध्येच! नाराजी म्हणजे नाराजीच, पसंती म्हणजे पसंतीच - Marathi News | The real match in the village is between Congress and BJP Displeasure is displeasure, like is like | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसब्यात खरा सामना काँग्रेस आणि भाजपमध्येच! नाराजी म्हणजे नाराजीच, पसंती म्हणजे पसंतीच

कसबा पोटनिवडणुकीतील भाजपला डावलण्याचा मूड मतदार कायम ठेवतील की बदलतील? हे लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून कळणार ...