लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आखातातील भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले संसदेत निवेदन - Marathi News | Security of Indians in the Gulf is top priority; External Affairs Minister S. Jaishankar made a statement in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आखातातील भारतीयांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले संसदेत निवेदन

मध्य पूर्वेतील स्थितीबाबत सभागृहात चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी करत विरोधकांनी केलेल्या गदारोळानंतर लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.  ...

इराणमधील शाळेवरील भीषण हल्ल्यामागे अमेरिकेचाच हात; टॉमहॉक क्षेपणास्त्रानेच घेतला १६५ विद्यार्थ्यांचा बळी - Marathi News | America was behind the horrific attack on a school in Iran; 165 students were killed by a Tomahawk missile | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणमधील शाळेवरील भीषण हल्ल्यामागे अमेरिकेचाच हात; टॉमहॉक क्षेपणास्त्रानेच घेतला १६५ विद्यार्थ्यांचा बळी

'बेलिंगकॅट'च्या तीन सेकंदांच्या व्हिडीओने अमेरिकेचा बुरखा फाडला, ट्रम्प यांचा दावा खोटा, अमेरिकेच्या अडचणींत वाढ ...

माझी चूक असेल, तर मला कठोर शिक्षा करा! सीआयडी चौकशीत व्ही. के. सिंग यांचा जबाब - Marathi News | If it is my fault, punish me severely! V. K. Singh's statement in CID interrogation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माझी चूक असेल, तर मला कठोर शिक्षा करा! सीआयडी चौकशीत व्ही. के. सिंग यांचा जबाब

व्ही. के. सिंग आणि रोहित सिंग यांची सीआयडीने तीन दिवस चौकशी केली. मात्र, नेमके कोणत्या मुद्द्यांवर चौकशी करण्यात आली. मात्र याबाबत सीआयडीकडून गुप्तता पाळण्यात आली आहे. ...

आज रंगणार आमिर खान अन् मुख्यमंत्री फडणवीस यांची महामुलाखत..! सी-लिंकवर झळकले लोकमतच्या पुरस्कार सोहळ्याचे 'टिझर' - Marathi News | Aamir Khan and Chief Minister Fadnavis will be seen in a grand ceremony today..! The 'teaser' of Lokmat's awards ceremony aired on C-Link | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज रंगणार आमिर खान अन् मुख्यमंत्री फडणवीस यांची महामुलाखत..! सी-लिंकवर झळकले लोकमतच्या पुरस्कार सोहळ्याचे 'टिझर'

मुंबईत गेटवे ऑफ इंडियाच्या साक्षीने होणार दिमाखदार 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार सोहळा, कार्यक्रमाला असणार दिग्गजांची मांदियाळी ...

जळकोट-पाटोदा मार्गावर भीषण अपघात; दाेन गंभीर, 'डेथ ट्रॅप' मानले पाटाेद्याचे जाणारे वळण धाेकादायक - Marathi News | Terrible accident on Jalkot-Patoda road; Two serious, Patodya turn considered a 'death trap' | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जळकोट-पाटोदा मार्गावर भीषण अपघात; दाेन गंभीर, 'डेथ ट्रॅप' मानले पाटाेद्याचे जाणारे वळण धाेकादायक

जळकोट-उदगीर महामार्गावरील पाटोदा (बु.) येथील धोकादायक वळणावर दुचाकीचा साेमवारी भीषण अपघात झाला. ...

'ब्रेंट क्रूड' १२० डॉलर्सपर्यंत उसळले; बाजार कोसळले; होर्मूझ सामुद्रधनी ठप्प, जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव - Marathi News | Brent crude rises to $120; Market collapses; Strait of Hormuz blocked, pressure on global economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ब्रेंट क्रूड' १२० डॉलर्सपर्यंत उसळले; बाजार कोसळले; होर्मूझ सामुद्रधनी ठप्प, जागतिक अर्थव्यवस्थेवर दबाव

जगावर तेलसंकट, पेट्रोल-डिझेलची तात्काळ दरवाढ नाही; सरकारचे स्पष्टीकरण; रुपया ऐतिहासिक तळाला; महागाई आणखी वाढण्याची भीती ...

खडी केंद्रावरून घराकडे निघालेल्या तरुणाला भरधाव वाहनाने चिरडले! बाेरफळ शिवारातील घटना - Marathi News | A young man walking home from Khadi Kendra was crushed by a speeding vehicle! Incident in Borphal Shivara | Latest latur News at Lokmat.com

लातुर :खडी केंद्रावरून घराकडे निघालेल्या तरुणाला भरधाव वाहनाने चिरडले! बाेरफळ शिवारातील घटना

समोरून येणाऱ्या एका अज्ञात भरधाव वाहनाने नीलेशच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ...

भारताने इराणच्या ३ युद्धनौकांना परवानगी दिली, मग एकच आश्रयाला का आली? समोर आलं कारण  - Marathi News | India allowed 3 Iranian warships to dock, so why did only one take shelter? The reason has come to light | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताने इराणच्या ३ युद्धनौकांना परवानगी दिली, मग एकच आश्रयाला का आली? समोर आलं कारण 

Iran War Update: इराणने तीन युद्धनौकांसाठी आश्रय मागितला असताना केवळ एकाच युद्धनौकेला का परवानगी दिली असा प्रश्न विचारला जात होता. मात्र आता याबाबतची नेमकी माहिती समोर आली आहे. ...

ICC's T20 World Cup Team Of The Tournament : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्या OUT; संजूसह भारताच्या चौघांची वर्णी - Marathi News | No Suryakumar Yadav In ICC's T20 World Cup Team Of The Tournament Sanju Samson Jasprit Ishan Kishan Hardik Pandya Get Place Who Is Captain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC's T20 World Cup Team : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्या OUT; संजूसह भारताच्या चौघांची वर्णी

टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्या संघातील किती खेळाडू? ...