आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Horoscope Today Marathi: ग्रह-ताऱ्यांच्या बदलत्या हालचालींनुसार आजचा दिवस सर्व १२ राशींसाठी संमिश्र फळे देणारा ठरणार आहे. काही राशींना आज नशिबाची साथ मिळेल, तर काहींना मानसिक संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. ...
दिल्ली-राजस्थानसह उत्तर भारतात काही राज्यांत उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. मध्य प्रदेश व राजस्थानातील काही भागांत तापमान ३९ अंशांपर्यंत पोहचले आहे. ...
सभापती सभागृहात भेदभाव करीत असल्याचा आरोप करीत काँग्रेससह विरोधी पक्षांनी बिर्ला यांना पदावरून हटविण्याची मागणी करीत, यासंबंधीच्या प्रस्तावाची नोटीस दिली आहे. मात्र, यावर चर्चा किंवा मतदान होऊ शकले नाही. ...
व्ही. के. सिंग आणि रोहित सिंग यांची सीआयडीने तीन दिवस चौकशी केली. मात्र, नेमके कोणत्या मुद्द्यांवर चौकशी करण्यात आली. मात्र याबाबत सीआयडीकडून गुप्तता पाळण्यात आली आहे. ...