लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कायद्याच्या चौकटीत राहूनच मराठा आरक्षण - Marathi News | Living Maratha Reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कायद्याच्या चौकटीत राहूनच मराठा आरक्षण

कायद्याच्या चौकटीत राहूनच मराठा समाजाला आरक्षण देण्यात आल्याचा दावा करणारे प्रतिज्ञापत्र राज्य शासनाने उच्च न्यायालयात सादर केले. ...

गोवा सरकारने घातली श्रीराम सेनेवर बंदी - Marathi News | Goa government imposed on Shriram Senere | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोवा सरकारने घातली श्रीराम सेनेवर बंदी

श्रीराम सेनेला गोव्यात बंदी घालण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी बुधवारी केली. ...

इंडिगो विमानात बिघाड, 28 प्रवासी जखमी - Marathi News | Indigo plane crash, 28 passengers injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगो विमानात बिघाड, 28 प्रवासी जखमी

मुंबईहून आलेल्या इंडिगोच्या एअर ए-32क् या विमानाच्या लॅन्डिंग गीअरमध्ये उतरत असतानाच बिघाड झाला आणि विमानाच्या डाव्या बाजूने धूर निघू लागला. ...

तुळजा भवानीला सव्वा किलोचा सुवर्णमुकुट - Marathi News | Tulja Bhawanimala Gold Gold Gold | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुळजा भवानीला सव्वा किलोचा सुवर्णमुकुट

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील एका भाविकाने श्री तुळजा भवानी मातेच्या चरणी बुधवारी सव्वा किलो वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला़ ...

आईस बकेट चॅलेंजचा कोरे ग्रिफिनचा दुर्दैवी अंत - Marathi News | Ice Bucket Challenge's Unfortunate End of Core Griffin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आईस बकेट चॅलेंजचा कोरे ग्रिफिनचा दुर्दैवी अंत

संशोधनासाठी एएलएस आईस बकेट चॅलेंज ही अभिनव कल्पना राबवून निधी उभारणारा कोरे ग्रिफीन (27) याचा दुर्देवी अपघाती मृत्यू झाला. ...

आम्ही पुन्हा नव्या दमाने परतू! - Marathi News | We will return the new asthma again! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम्ही पुन्हा नव्या दमाने परतू!

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचे तोंड पाहावे लागल़े पण आम्ही पुन्हा नव्या दमाने परतू, असा दुर्दम्य आशावाद काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी व्यक्त केला. ...

अंजनाबाईच्या मुलींची फाशी स्थगित - Marathi News | Hanging of executions of Anjana Bai's girls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अंजनाबाईच्या मुलींची फाशी स्थगित

रेणुका शिंदे व सीमा गावित यांना याप्रकरणी ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची येत्या 9 सप्टेंबर्पयत अंमलबजावणी करणार नसल्याची हमी राज्य शासनाने बुधवारी उच्च न्यायालयात दिली ...

आणखी 18 गणपती ‘विशेष’ - Marathi News | 18 more Ganpati 'special' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणखी 18 गणपती ‘विशेष’

गणोशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेकडून आणखी 18 विशेष गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. एलटीटी ते रत्नागिरीर्पयत ही विशेष गाडी धावेल. ...

कॉंग्रेस-राष्ट्रवादीची अद्याप सहमती नाही - Marathi News | Congress-NCP is still not in agreement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कॉंग्रेस-राष्ट्रवादीची अद्याप सहमती नाही

विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये बुधवारी जागावाटपाबाबत सहमती होऊ शकली नाही. ...