तुळजा भवानीला सव्वा किलोचा सुवर्णमुकुट

By Admin | Updated: August 21, 2014 02:09 IST2014-08-21T02:09:58+5:302014-08-21T02:09:58+5:30

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील एका भाविकाने श्री तुळजा भवानी मातेच्या चरणी बुधवारी सव्वा किलो वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला़

Tulja Bhawanimala Gold Gold Gold | तुळजा भवानीला सव्वा किलोचा सुवर्णमुकुट

तुळजा भवानीला सव्वा किलोचा सुवर्णमुकुट

तुळजापूर : अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथील एका भाविकाने श्री तुळजा भवानी मातेच्या चरणी बुधवारी सव्वा किलो वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला़ शेवगाव येथील दिनेश बाबुराव लवट यांनी बुधवारी सहकुटुंब सव्वा किलो वजनाचा सोन्याचा मुकुट देवीच्या चरणी अर्पण केला़ मुकुटाची अंदाजित किंमत 35 लाख आहे. 

 

Web Title: Tulja Bhawanimala Gold Gold Gold