वसमत : पीक कर्जाची रक्कम घेवून गावाकडे जाणाऱ्या शेतकऱ्याचे एक लाख रुपये चोरट्यांनी मंगळवारी लांबवले होते. या प्रकरणातील भामट्यांचा तपास वसमत पोलीस कसोसीने करत आहेत. ...
महाप्रसादामधून होणारी विषबाधा रोखण्यासाठी आता गणेश मंडळांना अन्न व औषध प्रशासन विभाग (एफडीए) आॅनलाईन परवाने देणार आहे. गणेशोत्सवादरम्यान मिठाईमध्ये होणारी भेसळ लक्षात घेता ...
वनरक्षक, वनपाल व वनमजूर यांच्यावर शासनाकडून होत असलेल्या सततच्या अन्यायामुळे ब्रह्मपुरी उपविभागीय संघटनेच्या वतीने २७ आॅगस्टपासून बेमुदत संप सुरु केले आहे. ...
खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या सोनगाव (वन) व बंदर (शिवारपूर) गावात मागील काही दिवसांपासून डेंग्युसदृश तापाची साथ पसरली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे ...
परभणी : येथील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती व रंगरंगोटी आदी कामांसाठी राज्याच्या आरोग्य विभागाने ५ कोटी ६२ लाख ६० हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे़ ...
धानासाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात माजी मालगुजारी तलावांची संख्याही भरपूर प्रमाणात आहे. मात्र या तलावांच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासन पाहिजे तसे लक्ष पुरवीत नसल्याने जिल्ह्यातील तब्बल ...
स्थानिक रोहित बिअरबार व रेस्टारंटमधून चोरीस गेलेल्या मोबाईलचे प्रकरण पोलीस ठाण्यातील तक्रारीनंतर मारहाणीपर्यंत पोहोचले आहे. पंचायत समिती सदस्यांचा सहभाग असलेल्या ...
चंद्रपूर जिल्ह्यात वनविकास महामंडळाची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र या प्रक्रियेसाठी नागरिकांना वेठीस धरले जात आहे. बाबुपेठ ते जुनोना मार्ग यासाठी बंद करण्यात आला आहे. ...