बऱ्याच वर्षापासून साकोली ग्रामपंचायतचे रुपांतर नगरपंचायतीत होईल या अपेक्षेने साकोलीवासीयांचे डोळे पाणावले असून लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे साकोली ...
तालुक्यात साथीच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये वातावरणातील बदलामुळे तसेच कीटकांमुळे रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तालुक्यामध्ये तापाचे रुग्ण घरोघरी दिसून येत आहेत. ...
शेतात राबणाऱ्या बैलांचे काम आता ट्रॅक्टरच्या साहाय्याने होऊ लागले आहे. त्यामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे. बहुतांश गावात बैल दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात बैलच नसेल तर ...
महापालिक ाव्दारा निर्मित बडनेरा नविवस्ती येथील महात्मा गांधी व्यापारी संकुलाचा करारनामा संपुष्टात आला असून तो नव्या अटी, शर्तीनुसार करण्यासाठी प्रशासनाने व्यापाऱ्यांना नोटिशी बजावल्या आहेत. ...
मोहन बोराडे, सेलू रेल्वेस्थानक परिसरात एक वानर अॅटोरिक्षाचा पाठलाग करून आॅटोचालकास चोप देत आहे तर कधी चावा घेत आहे़ यामुळे या परिसरातील अॅटोचालक चांगलेच धास्तावले आहेत. ...
तिवस्यात नवीन दवाखान्याची सुसज्ज इमारत, शासकीय ट्रॉमा केअर युनिट व तालुकास्तरीय क्रीडा संकुलाची उभारणी म्हणजे स्मार्ट व्हिलेज निर्मितीचे विदर्भात पडलेले हे पहिलेच पाऊल असल्याचे प्रतिपादन ...
मागील आठ वर्षांपासून पूरग्रस्त पुनर्वसनासाठी लढा देणाऱ्या वलगाव आणि रेवसा येथील अन्यायग्रस्त पूरग्रस्तांनी बुधवारी जिल्हाकचेरीसमोर तुराटीच्या झोपड्या बांधून अभिनव आंदोलनला प्रारंभ केला आहे. ...
जिल्ह्यातील महसूल विभागात महसूल विभागाचा मुख्य घटक असलेल्या तलाठ्याची शेकडो पदे रिक्त आहेत. त्यामुळे तलाठ्यावर अतिक्ति कामाचा भार येत आहे. यामुळे शासकीय कामेही प्रभावित होत आहे ...
नागरिकांनी सतर्कता बाळगून स्वत:ची जबाबदारी कशी पार पाडावी हा महत्त्वपूर्ण संदेश मिशन जागृती या कार्यक्रमातून पोहचतो आहे. सामान्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी केलेले हे मार्केटिंग लोकोपयोगी आहे, ...