काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
तृणमूल सदस्यांनी अधिक आक्रमक पवित्र घेत, ‘काला पैसा वापस लाओ’ अशा घोषणा लिहिलेल्या काळ्या छत्र्या दाखवत सरकारची कोंडी करण्याचे प्रयत्न केल़े ...
मागच्या रांगेत बसविल्याबद्दलची तीव्र नाराजी शिवसेनेचे गटनेते व केंद्रीय अजवड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांच्याकडे मंगळवारी व्यक्त केली. ...
भारतीय नृत्यकलेच्या प्रांतात ‘कथ्थक क्वीन’ असे सार्थ नामाभिमान लाभलेल्या आणि कथ्थकला देश-विदेशात प्रतिष्ठा मिळवून देणा:या ज्येष्ठ नृत्यगुरू सितारादेवी (94) यांचे मंगळवारी निधन झाले. ...
इराकमधील इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी गेलेले कल्याणचे चारही तरुण जिवंत असून, ते चौघेही लवकरच भारतात परतण्याची आशा आहे. ...
गैरव्यवहाराच्या तपासात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे जबाब आपल्याला नोंदवू दिले गेले नाहीत, असे केंद्रीय गुप्तचर विभागाच्या (सीबीआय) तपासी अधिका:याने मंगळवारी येथील विशेष न्यायालयास सांगितले. ...
सीबीआयप्रमुखाची नियुक्ती अवैध मानली जाणार नाही, अशी सुधारणा सुचविणा:या दुरुस्ती विधेयकावरून विरोधकांनी मंगळवारी लोकसभेत जोरदार गोंधळ घातला़ ...
गौरवर्णीय पोलीस अधिका:याला सेंट लुईस कौंटीतील ग्रँड ज्युरीने निदरेष सोडून दिल्यामुळे अमेरिकेतील मिसुरी राज्यात हिंसाचार उफाळला आहे. ...
समितीच्या दोन सदस्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागा भरण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला़ ...
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्क परिषदेसाठी नेपाळमध्ये आले असून, प्रादेशिक संघटना असणा:या सार्क मध्ये नवे संजीवन आणणो हा य ाभेटीचा मुख्य उद्देश आहे. ...
चीनच्या अतिपूव्रेकडील यिवु या औद्योगिक शहरातून अलीकडेच एक मालगाडी ऐतिहासिक आणि विश्वविक्रमी प्रवासासाठी रवाना झाली. ...