लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बंदी घातलेली औषधे जप्त करण्याचे आदेश - Marathi News | Order for seizing prohibited drugs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंदी घातलेली औषधे जप्त करण्याचे आदेश

छत्तीसगड उच्च न्यायालयाने नसबंदी प्रकरणातील बंदी घातलेल्या व निकृष्ट दर्जाच्या औषधांना जप्त करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. ...

तीन सत्रंच्या तेजीनंतर बाजार कोसळला - Marathi News | The market collapsed after three sessions of rally | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तीन सत्रंच्या तेजीनंतर बाजार कोसळला

नफा वसुली आणि पी-नोटस् संबंधीच्या नियमांबाबत चिंता यामुळे मंगळवारी शेअर बाजाराने जोरदार आपटी खाल्ली. ...

रेल्वेला चीनकडून साह्य - Marathi News | Railways help China | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वेला चीनकडून साह्य

दिल्ली ते चेन्नई या 1,754 किमीच्या हायस्पीड रेल्वे मार्गाची व्यवहार्यता तपासण्यासाठी भारतीय रेल्वेचे एक शिष्टमंडळ चीनला पोहोचले आहे. ...

मागणी घटल्याने सोन्याच्या भावात घट - Marathi News | Decrease in demand in gold prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मागणी घटल्याने सोन्याच्या भावात घट

जागतिक बाजारातील घसरणीच्या पाश्र्वभूमीवर मागणी घटल्याने राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 3क् रुपयांनी कमी होऊन 26,9क्क् रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. ...

बीडीडीएसचा पराक्रम व्यर्थच - Marathi News | The power of BDDS is in vain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीडीडीएसचा पराक्रम व्यर्थच

26/11 हल्ल्याला सहा वष्रे पूर्ण झाली. मात्र त्या काळरात्री अचाट पराक्रम करून हजारोंचे प्राण वाचविणारे मुंबई पोलीस दलाच्या बॉम्बशोधक व नाशक पथकाला अजूनही शाब्बासकीची प्रतीक्षा आहे. ...

नियंत्रण कक्षावरच मनुष्यबळ टंचाई - Marathi News | Manpower scarcity on the control room | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नियंत्रण कक्षावरच मनुष्यबळ टंचाई

एकदा ठेच लागल्यावर माणूस शहाणा होतो असे म्हणतात़ पण अशा कोणत्याही अनुभवावरुन शहाणपण घेत नाहीत, ...

‘तो’ हवालदार मात्र उपेक्षितच राहिला.. - Marathi News | 'He' remained unaware of the constable. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘तो’ हवालदार मात्र उपेक्षितच राहिला..

नागरिकांचे प्राण वाचविणा:या पोलिसाच्या कर्तबगारीची गेल्या 6 वर्षात साधी दखलही घेतली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ...

ऑक्टोबर निकालात औरंगाबादची बाजी - Marathi News | Aurangabad bet on Oct. Oct | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑक्टोबर निकालात औरंगाबादची बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. ...

लठ्ठ लोकांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर 2 लाख कोटींचा ताण - Marathi News | 2 lakh crores of stress on the global economy due to obese people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लठ्ठ लोकांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर 2 लाख कोटींचा ताण

आर्थिक स्थैर्य आल्यावर माणसाच्या गरजा वाढत जातात. इतर गरजांप्रमाणो अन्नाची मागणीही वाढत जाते. अन्न सेवनाचे प्रमाण वाढते, मात्र शारीरिक हालचाली मंदावतात. ...