लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अकोल्यात ट्रक-क्रूझरच्या धडकेत ८ जण ठार - Marathi News | In Akolat, trucks and crews killed 8 people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अकोल्यात ट्रक-क्रूझरच्या धडकेत ८ जण ठार

अकोल्यातील कुरूमजवळ ट्रक आणि क्रूझरची धडक होऊन झालेल्या अपघातात आठ जण ठार झाले आहेत. ...

सुरक्षा रक्षकांच्या 'चिरी-मिरी'मुळे जसोदाबेन मोदी त्रस्त - Marathi News | Jasodaben Modi is a victim of security guards' chiri-miri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षा रक्षकांच्या 'चिरी-मिरी'मुळे जसोदाबेन मोदी त्रस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्नी जसोदाबेन या त्यांच्या सुरक्षेसाठी दिलेल्या सुरक्षा रक्षकांच्या 'चिरीमिरी'मुळे त्रस्त झाल्याचे समजते. ...

वीणा मलिकला २६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा - Marathi News | 26 years of imprisonment for Veena Malik | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वीणा मलिकला २६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

अल्लाची निंदा केल्याबद्दल पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक व तिचा नव-याला २६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ...

शिवसेना - भाजपाचं ठरलं.... युती तर होणारच ? - Marathi News | Shiv Sena - BJP's decision ... alliance will happen? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना - भाजपाचं ठरलं.... युती तर होणारच ?

शिवसेना - भाजपा युतीविषयी महिनाभर खलबतं केल्यानंतर अखेर हे दोन्ही पक्ष एकत्र येण्यासाठी राजी झाल्याचे वृत्त आहे. ...

२६/११ चं दु:ख विसरणं अवघड - नरेंद्र मोदी - Marathi News | 26/11 is difficult to dissolve - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२६/११ चं दु:ख विसरणं अवघड - नरेंद्र मोदी

मुंबईवर २६/११ रोजी झालेला हल्ला आमच्यासाठी कधीही न विसरता येण्याजोगी वेदना असल्याचे सांगत दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सर्वांनी एकत्र लढा देण्याची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सार्क परिषदेदरम्यान व्यक्त केली. ...

मुंबई हल्ल्यातील शहीदांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | Prime Minister commemorates the martyrs of the Mumbai attacks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई हल्ल्यातील शहीदांना पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली

मुंबईवर २६/११ रोजी दहशतवादी हल्ल्याला आज ६ वर्ष पूर्ण झाली असून या हल्ल्यात प्राण गमवावे लागलेले नागरिक व शहीदांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली. ...

रितेश- जेनेलियाला 'पुत्र'रत्नाचा लाभ - Marathi News | Riteish: Benefits of 'Son' Rannat-Genelia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश- जेनेलियाला 'पुत्र'रत्नाचा लाभ

बॉलिवूडचे सुपरक्युट कपल अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया यांना 'पुत्र'रत्नाचा लाभ झाला आहे. ...

शस्त्रसज्जतेअभावी गेला पोलिसांचा बळी - Marathi News | The victim of the police went to the weapon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शस्त्रसज्जतेअभावी गेला पोलिसांचा बळी

शस्त्रसज्जतेअभावी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात पोलिसांचा बळी गेला, असे निरीक्षण मंगळवारी उच्च न्यायालयाने नोंदवल़े त्यामुळे पोलिसांच्या शस्त्रंवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आह़े ...

प्रेरणास्थळावर ‘व्हिजन महाराष्ट्र’ - Marathi News | Vision Maharashtra on Inspiration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रेरणास्थळावर ‘व्हिजन महाराष्ट्र’

राज्याच्या विकासासाठी आखलेल्या ‘व्हिजन महाराष्ट्र’चा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी संक्षिप्तपणो मांडला. ...