लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा... - Marathi News | The B-2 bomber that went to attack Iran has not returned yet? It has sparked discussions, Iran also claims to have shot it down... | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणवर हल्ल्यासाठी गेलेले बी-२ बॉम्बर अद्याप परतलेच नाही? चर्चांना उधाण, इराणनेही केलेला पाडल्याचा दावा...

America B2 Bomber News: इराणवरील हल्ल्यावेळी इराणने एक अमेरिकन विमान पाडल्याचा दावा केला होता. परंतू तो अमेरिकेने फेटाळला होता. ...

पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा - Marathi News | What is Bangladesh Yunus plan with Pakistan?; 3 Pakistani ISI officers visit hiding their identities | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा

जेव्हा या अधिकाऱ्यांचा पासपोर्ट जारी केला तेव्हा या गंभीर गोष्टीचा खुलासा झाला. या दौऱ्यातील कागदपत्रानुसार अधिकाऱ्यांनी त्यांची ओळख मेडिकल कोअर सदस्य म्हणून केली होती. ...

फोन कॉल लीक झाले अन् पंतप्रधानपद गेले; थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा निलंबित - Marathi News | Phone calls leaked, Prime Minister Shinawatra loses post; Thai PM suspended | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फोन कॉल लीक झाले अन् पंतप्रधानपद गेले; थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा निलंबित

या प्रकरणी अंतिम निकाल देईपर्यंत पंतप्रधान निलंबित राहतील. न्यायालयाने ७ विरुद्ध २ अशा बहुमताने १ जुलैपासून पंतप्रधानांना निलंबित करण्यासंबंधी हा निकाल दिला. ...

मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल... - Marathi News | Musk-Trump war of words, President says, you have to go back to South Africa | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...

ट्रम्प सरकारने आणलेल्या ‘बिग ब्युटिफुल बिल’ नावाच्या विधेयकावरून दोघांत वादाची ठिणगी पडली असून त्यातून ट्रम्प यांनी मंगळवारी (अमेरिकेतील सोमवारी रात्री) हा इशारा दिला. या विधेयकाचा थेट फटका मस्क यांच्या ‘टेस्ला’ला बसणार आहे. ...

त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि... - Marathi News | More than 700 earthquakes in 20 days on that Japan island! What's in store for July 5th, Baba Venga's ria tatsuki prediction disaster prophecy | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...

5 July Prediction in Japan: जगातील आजवरची बहुतांश संकटे, भूकंप, त्सुनामी, युद्धे आदी नैसर्गिक आपत्तीच नाही तर इंग्लंडची महाराणीचा मृत्यू आदी अनेक घटनांचे खऱ्या बाबा वेंगाने शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवल्या होत्या. ...

ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार? - Marathi News | Trump India Trade Reaction: Donald Trump's big statement; Trade deal with India will be signed soon, how much percentage of tariff will be imposed? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?

Trump India Trade Reaction: गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि भारतामधील व्यापार कराराची सर्वत्र चर्चा सुरू आहे. ...

पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का  - Marathi News | Big decision taken in QUAD meeting regarding Pahalgam attack, India sends shock to Pakistan through US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 

QUAD Foreign Minister Meeting Update: काही दिवसांपूर्वी झालेल्या शांघाई सहकार्य परिषदेत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पहलगाम हल्ल्याबाबत ठाम भूमिका घेतल्यानंतर आता अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे झालेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीमधून ...

पृथ्वीच्या ‘स्पंदनांतून’ तयार होणार नवा महासागर; साऊथॅम्पटन विद्यापीठातील संशोधनाचा निष्कर्ष - Marathi News | A new ocean will be formed from the 'vibrations' of the Earth; Conclusion of research at the University of Southampton | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पृथ्वीच्या ‘स्पंदनांतून’ तयार होणार नवा महासागर; साऊथॅम्पटन विद्यापीठातील संशोधनाचा निष्कर्ष

या संशोधनामुळे जगभरातील भूगर्भ शास्त्रज्ञांचे लक्ष आता आफ्रिकेतील या भूगर्भातील हालचालींकडे वेधले गेले आहे. ...

गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा - Marathi News | 60-day ceasefire in Gaza Strip; Another big claim by US President Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा

मध्य पूर्वेतील देशांच्या हितासाठी हमास या तडजोडीचा स्वीकार करेल. कारण त्यांनी जर हे स्वीकारले नाही तर ते योग्य ठरणार नाही. तिथली परिस्थिती आणखी बिघडू शकते असं त्यांनी म्हटलं.  ...