लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना - Marathi News | Three Indians Kidnaped In Mali: Al Qaeda terrorists kidnapped three Indians, shocking incident took place in this country | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना

Three Indians Kidnaped In Mali: कुख्यात दहशतवादी संघटना असलेल्या अल कायदाच्या दहशतवाद्यांनी तीन भारतीय नागरिकांचं अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना पश्चिम आफ्रिकेतील माली या देशात घडली आहे. ...

खासगी मेडिकेड डेटा जारी केला, ट्रम्पवर खटला; २०पेक्षा अधिक राज्ये एकवटली; अडचणीत वाढ - Marathi News | Private Medicaid data released, Trump sued; More than 20 states join forces; Trouble increases | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खासगी मेडिकेड डेटा जारी केला, ट्रम्पवर खटला; २०पेक्षा अधिक राज्ये एकवटली; अडचणीत वाढ

बोंटा यांनी म्हटले आहे की, ट्रम्प प्रशासनाने डेटा शेअर करून गोपनीयता कायद्यांचे उल्लंघन केले आहे. याविरूद्ध कॅलिफोर्नियासह २० राज्यांनी खटला दाखल केला आहे. ...

"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं - Marathi News | pm narendra modi operation sindoor If there is a terrorist attack, we will respond Jaishankar reprimands Pakistan from the US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं

महत्वाचे म्हणजे, भारत आणि अमेरिका यांच्यात परराष्ट्र नीतीवर महत्वाची चर्चा होत असतानाच, जयशंकर यांनी हे विधान केले आहे... ...

युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...' - Marathi News | pak Leader bilawal bhutto pleaded before india against terrorism indus waters treaty | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाच्या फुसक्या धमक्यांचे 'बार' सोडणाऱ्या बिलावल भुट्टोंचं 'भिरभिरं' जमिनीवर; म्हणाले, 'भारतासोबत...'

तत्पूर्वी, पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कारवाई करावी, अशी मागणी भारत गेल्या अनेक वर्षांपूसन करत होता. मात्र पाकिस्तान त्याकडे दुर्लक्ष करत होता... ...

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा! - Marathi News | Former Bangladesh Prime Minister Sheikh Hasina gets a big blow, sentenced to six months in prison! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!

ढाका येथील एका विशेष कोर्टाने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ६ महिन्यांची जेलची शिक्षा सुनावली आहे. ...

...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार! - Marathi News | then the thirst of Pakistan will be quenched like this Shehbaz Sharif will take a big step after canceling the Indus water agreement build water storage capacity | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!

भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार रद्द केला. यानंतर, पाकिस्तानने भारतावर दबाव आणण्यासाठी, जगासमोर छाती झोडून घ्यायला सुरुवात केली. मात्र, याचाही भारतावर काहीही परिणाम झाला नाही... ...

अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय? - Marathi News | With a population of only Delhi, Ghana is still important to India! Why? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आफ्रिकन देश घानाला भेट देणार आहेत. गेल्या ३० वर्षात भारतीय पंतप्रधानांचा घानाला हा पहिलाच दौरा असेल. ...

'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल... - Marathi News | Thailand News: Suriya Jungrungreangkit 'Prime Minister for a Day'! A strange incident has occurred in a country in Asia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...

Thailand News: देशाच्या न्यायालयाने एका गंभीर प्रकरणाची चौकशी होईपर्यंत पंतप्रधानांना पदावरुन निलंबित केले आहे. ...

Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच...  - Marathi News | Viral Video: 5-year-old girl falls into the sea; father jumps into the water to save her! See what happened next... | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली!

Father Jump In Sea Video : चिमुकली मुलगी समुद्रात पडल्याने, मागचा पुढचा कोणताही विचार न करता तिच्या पित्याने थेट पाण्यात उडी मारली. ...