भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर' भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट सोलापूर : परिवहन महामंडळाच्या एसटी बसला डंपरची धडक, डंपरने घेतला पेट; दोन प्रवाशांचा मृत्यू दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार; थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला... आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू तामिळनाडूमध्ये 'थलापती' विजय बहुमतापासून दूर; एआयडीएमके जाण्यापूर्वीच काँग्रेसने पाठिंब्याचा हात पुढे केला... "हिंदूंनी ममतांना धडा शिकवला, अत्याचारांचा बदला मतदानातून घेतला", शुभेंदु अधिकारी कडाडले केरळमध्ये मुख्यमंत्री कोण? निकाल नाही आले तोवर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये लॉबिंग सुरु झाली, १० वर्षांनी... पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी ६:३० वाजता भाजप मुख्यालयात; ममता बॅनर्जींनी मोठी आघाडी उघडली... पश्चिम बंगालमध्ये भाजपला आतापर्यंत ४५% मतदान, तृणमूलला...; सुरुवातीच्या कलांत टक्केवारीत मोठी उलथापालथ "आता पुढचे ७-८ राऊंड ममता बॅनर्जी पुढे राहतील"; पारडे पालटले, मतमोजणी केंद्रातून बाहेर पडताना सुवेंदू अधिकारींचा दावा जिओ ग्राहकांना मोठा झटका! ₹२०९ चा लोकप्रिय प्लॅन बंद; आता १GB डेटासाठी मोजावे लागणार जादा पैसे ममता बॅनर्जी पिछाडीवर, सुवेंदु अधिकारी आघाडीवर; मोदींनी जिथे झालमुडी घेतली तिथे काय परिस्थिती...? अहिल्यानगर - राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोस्टल मतांच्या मतमोजणीत भाजपाचे अक्षय कर्डिले आघाडीवर राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
International (Marathi News) अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्या निमंत्रणावरून एस जयशंकर ३० जून ते २ जुलै दरम्यान अमेरिका दौऱ्यावर आहेत. ...
ट्रम्प म्हणाले, "इलेक्ट्रिक वाहने (EVs) ठीक आहेत. मात्र, ती बळजबरी लोकांवर थोपवणे मुर्खपणाचे आहे. तसेच, आता इलेक्ट्रिक कार तया झाल्या नाही, तर सरकारचा मोठा पैसा वाचेल, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...
PM Paetongtarn Shinawatra leaked call: नेमके कुणाशी फोन कॉलवर बोलल्याने झाली टोकाची कारवाई, वाचा सविस्तर ...
भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव असतानाही मोठा खुलासा! पाकिस्तानच्या तुरुंगात सध्या किती भारतीय कैदी आहेत, याची आकडेवारी समोर आली आहे. ...
सुंदर समुद्रकिनारे आणि सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध असलेल्या या देशात गेल्यावर असे वाटणारच नाही की, हा दुसरा देश आहे. ...
या निर्णयाचा देशातील काही लोक विरोध करत आहेत. ...
आसिम मुनीर यांनी कराची येथील पाकिस्तानी नौदल अकादमीतील पासिंग आउट परेडमध्ये बोलताना काश्मीर आणि दहशतवादाबाबत अनेक आक्षेपार्ह विधाने केली. ...
Elon Musk vs American Government: डोनाल्ड ट्रम्प यांनी आणलेल्या एका विधेयकामुळे मस्क सातत्याने सरकारवर टीका करत आहेत. ...
Elon Musk vs Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स अकाऊंटवरून ही पोस्ट केली आहे. तसेच डॉजने मस्कला मिळालेल्या सरकारी अनुदानांची आणि करारांची चौकशी करावी आणि त्यात कपात करावी, असे त्यांनी म्हटले आहे. ...