लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
३ इस्लामिक देश मिळून इराणवर हल्ला करणार?; युद्धात अमेरिका-इस्रायलला आणखी बळ मिळण्याचे संकेत - Marathi News | Will 3 Islamic countries Saudi Arebia, Pakistan and Azerbaijan attack Iran together?; Signs that America-Israel will gain more strength in the war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :३ इस्लामिक देश मिळून इराणवर हल्ला करणार?; युद्धात अमेरिका-इस्रायलला आणखी बळ मिळण्याचे संकेत

जर या तिन्ही देशांनी इराणवर हल्ला केला तर २ मोर्चा उघडपणे खुले होतील. आतापर्यंत इस्रायल आणि अमेरिका हवाई हल्ले करत आहे परंतु अझरबैजान आणि पाकिस्तान जमिनीवरून हल्ले करू शकतात ...

युद्ध आणखी पेटणार..., आता पाकिस्तान सौदीच्या मदतीसाठी मैदानात उतरणार? मुनीर रियाधमध्ये! - Marathi News | The war will flare up even more Now will Pakistan come to the aid of Saudi Arabia Munir in Riyadh | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध आणखी पेटणार..., आता पाकिस्तान सौदीच्या मदतीसाठी मैदानात उतरणार? मुनीर रियाधमध्ये!

इराणच्या या कृतीने संपूर्ण प्रदेशाची सुरक्षितता आणि स्थिरता धोक्यात येत आहे. हा चर्चेचा मुख्य मुद्दा होता. इराणी पक्ष समजदारी दाखवेल आणि कुठलीही चुका करणे टाळेल, अशी आम्हाला आशा आहे." ...

मध्य पूर्वेतील युद्धातच कतारचा मोठा निर्णय; पाकिस्तानच्या उंबरठ्यावर उभं राहिलं नवं संकट - Marathi News | Qatar big decision on LNG supply in the Middle East War; A new crisis looms on Pakistan doorstep | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मध्य पूर्वेतील युद्धातच कतारचा मोठा निर्णय; पाकिस्तानच्या उंबरठ्यावर उभं राहिलं नवं संकट

कतारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानसारख्या बऱ्याच देशांवर संकट आणखी वाढले ...

इराणला आजची रात्र खूप महागात पडणार, आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होणार; अमेरिकेची थेट धमकी - Marathi News | Iran will pay a heavy price tonight, the biggest attack ever; America direct threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणला आजची रात्र खूप महागात पडणार, आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला होणार; अमेरिकेची थेट धमकी

अमेरिकन सैन्य इराणच्या क्षमतांमध्ये लक्षणीय घट करत आहे. इराण दोन मोर्चांवर लढत आहे आणि तिथे अमेरिकेची मोहीम खूप प्रभावी ठरली आहे असं बेसेंट यांनी सांगितले. ...

इराणच्या आक्रमक हल्ल्यांनी अमेरिकेलाही घाम फोडला; जॉर्डनमधील US चं एअर डिफेन्स उद्ध्वस्त - Marathi News | Iran aggressive attacks on America and Isreal; US air defense in Jordan destroyed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या आक्रमक हल्ल्यांनी अमेरिकेलाही घाम फोडला; जॉर्डनमधील US चं एअर डिफेन्स उद्ध्वस्त

लढाई सुरू होण्यापूर्वी घेतलेल्या फोटोत रनवेवर ५० हून अधिक लढाऊ विमाने, ड्रोन आणि ट्रान्सपोर्ट विमाने इथं उभी होती ...

नेपाळचे 'भावी पंतप्रधान' बालेन शाह यांचे आयुष्य बदलणारी सबिना काफले कोण? जाणून घ्या - Marathi News | Who is Sabina Kafle Know about Nepal 'future PM' Balen Shah wife their love story, how they met, their children and more | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळचे 'भावी पंतप्रधान' बालेन शाह यांचे आयुष्य बदलणारी सबिना काफले कोण? जाणून घ्या

Who is Sabina Kafle: बालेन शाह यांनी सबिनाबद्दल जाहीरपणे अनेक गोष्टी मान्य केल्या आहेत ...

महायुद्धाचं सावट! मध्य पूर्वेतील तणावातच हुकूमशहा किम जाँग उननं तयार केला नवा 'समुद्री राक्षस' - Marathi News | Middle East War: North Korean leader Kim Jong Un oversaw cruise missile launches from the Choe Hyon destroyer on the west coast | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महायुद्धाचं सावट! मध्य पूर्वेतील तणावातच हुकूमशहा किम जाँग उननं तयार केला नवा 'समुद्री राक्षस'

१२ मार्चला इराण-इस्रायल युद्ध थांबणार? ट्रम्प यांच्या 'त्या' एका पोस्टमुळे जगभरात चर्चा - Marathi News | Israel Iran War may stop on 12 march 2026 ceasefire chances increased after donald trump post | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१२ मार्चला इराण-इस्रायल युद्ध थांबणार? ट्रम्प यांच्या 'त्या' एका पोस्टमुळे जगभरात चर्चा

Donald Trump, Israel Iran War: सोशल मीडियावरील पोस्टबाबत एक पॅटर्न दिसून आला आहे ...

युद्ध आणखी भडकणार? मध्य पूर्वेतील तणावात रशियाची एन्ट्री; इराणला सोपवली अत्यंत सीक्रेट माहिती - Marathi News | Middle East Iran Israel War: Russian President Putin holds talks with Iran, shared secret information related to America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध आणखी भडकणार? मध्य पूर्वेतील तणावात रशियाची एन्ट्री; इराणला सोपवली अत्यंत सीक्रेट माहिती

युक्रेनविरुद्धच्या चार वर्षांच्या युद्धात वापरण्यासाठी क्षेपणास्त्रे आणि ड्रोनची नितांत गरज असल्याने रशियाने इराणशी आपले संबंध मजबूत केले आहेत. ...