काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
International (Marathi News) Donald Trump Iran WAR: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्धाबाबत 'टाइम्स ऑफ इस्रायल'ला दिलेल्या मुलाखतीत मोठे संकेत दिले आहेत. ...
Black Rain in Iran: इस्रायलने इराणच्या तेल रिफायनरींवर केलेल्या हल्ल्यानंतर तेहरानमध्ये काळा विषारी पाऊस पडला आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, या पर्यावरणीय संकटामुळे इराणमध्ये खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर. ...
US South Korea Drill : अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात आता उत्तर कोरिया केंद्रस्थानी आहे. व्हेनेझुएला आणि इराणमधील हस्तक्षेपानंतर किम जोंग उन यांच्यावर कारवाई होणार का? मध्य-पूर्वेत युद्ध सुरू असतानाच अमेरिका आणि दक्षिण कोरियाने लष्करी सराव सुरू केला आह ...
Iran's New Supreme Leader: अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मुलगा मोजतबा खामेनेई यांची इराणचे सर्वोच्च नेते म्हणून निवड करण्यात आली आहे. ५६ वर्षीय मोजतबा खामेनेई यांच्या निवडीने इराणमध्ये कट्टरपंथीय सरकार कायम असल्याचेच निश्चित झाले आहे. ...
Crude Oil Prices: कच्च्या तेलाच्या किमतीत २० टक्क्यांची वाढ! मोजतबा खामेनेई इराणचे नवे सुप्रीम लीडर बनल्यानंतर जागतिक बाजारात खळबळ. रशिया-युक्रेन युद्धानंतरचे सर्वोच्च दर. ...
US-Iran War Impact: अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीने १०६ डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. ...
Saudi Arabia Missile Strike: सौदी अरेबियाच्या अल-खर्ज शहरावर क्षेपणास्त्र हल्ला! १ भारतीय नागरिकासह १३ जण जखमी. जाणून घ्या सविस्तर वृत्त आणि अपडेट्स. ...
ड्रायव्हरलेस म्हणजेच चालकविरहित कार्स !.. गेली काही वर्षं यासंदर्भात आपण सातत्यानं ऐकत, वाचत असलो तरी आता ही सेवा लवकरच सुरू होण्याची चिन्हं आहेत. ...
अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी गेल्या आठवड्यात एक विधान केले आणि भारताच्या राजकीय वर्तुळात नवे रणकंदन सुरू झाले. ...
बालेंद्र ऊर्फ बालेन शाह यांच्या 'राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी'ने नेपाळच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड बहुमतासह ऐतिहासिक विजय मिळवला आहे. ...