काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
International (Marathi News) अमेरिकेच्या संरक्षण गुप्तचर संस्थांनी 1999 मध्ये अंदाज वर्तवला होता की, 2020 पर्यंत पाकिस्तानकडे 60 ते 80 शस्त्रे असतील... ...
मेक्सिकोच्या संसदेत आज दोन एलियनचे मृतदेह ममीस्वरुपात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. युएफओ तज्ञ जेमी मौसान यांनी या एलियन्सच्या मृतदेहांचे अधिकृत अनावरण केले. ...
भारताला स्वातंत्र्य देऊ नये याचे चर्चिल पक्के समर्थक होते. त्यांचे वॉर ऑफिस आता एक लक्झरी हॉटेल बनणार आहे. ...
ममता बॅनर्जींनी बुधवारी श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांची भेट घेतली. ...
चीनबाबत एक खळबळजनक खुलासा; हॉटेल कर्मचाऱ्याने बॅगमध्ये काय होते ते पाहिले म्हणून.... ...
Libya Floods: डॅनियल वादळामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी घरं कोसळून पडली आहेत. पूरजन्य परिस्थिती आहे. ...
किम जोंग यांनी रशियन स्पेस रॉकेट लॉन्च साइट वोस्टोचनी कॉस्मोड्रोम येथे प्रक्षेपण सुविधेचा आढावा घेतला. ...
अधिकाऱ्यांनी अद्याप मृतांच्या आकड्याची पुष्टी केलेली नाही. ...
एखाद्या छोट्याशा गावातलं एकटं दुकटं किराणा दुकान हे फक्त दुकान नसतं. गावातल्या लोकांच्या वाण सामानाच्या गरजा पुरवता पुरवता ते दुकान गावाचं आधार होतं. गावाची ओळख होतं. ते दुकान मग फक्त दुकान राहात नाही, गावातल्या लोकांसाठी ते जिवाभावाच्या माणसापेक्षा ...
Cyclone in Libya: लिबियामध्ये डॅनियल चक्रीवादळानंतर आलेल्या पुराने हाहाकार उडाला असून, यात आतापर्यंत ३ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. पुरामुळे १० हजारपेक्षा अधिक लोक बेपत्ता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. ...