लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोरियन तरुणीचा लाइव्ह स्ट्रीमिंगवेळी विनयभंग, भारतीयाला अटक? - Marathi News | Korean girl molested during live streaming, Indian arrested? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरियन तरुणीचा लाइव्ह स्ट्रीमिंगवेळी विनयभंग, भारतीयाला अटक?

Crime News: एका संतापजनक घटनेत, हाँगकाँगच्या रस्त्यावरून लाइव्ह व्हिडीओ स्ट्रीमिंग करणाऱ्या दक्षिण कोरियाच्या तरुणीचा एका व्यक्तीने विनयभंग केला. ...

किम जोंग ट्रेनने रशियात दाखल, पुतिन यांच्यासोबत महत्वाची बैठक; दोघांमध्ये काय शिजतंय..? - Marathi News | Kim Jong In Russia, Meeting With Putin; What is cooking between the two..? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग ट्रेनने रशियात दाखल, पुतिन यांच्यासोबत महत्वाची बैठक; दोघांमध्ये काय शिजतंय..?

उत्तर कोरियाचे सुप्रीमो किम जोंग उन विशेष ट्रेनने रशियात गेले आहेत. ...

ट्रुडोंना मोदींनी चांगलाच धडा शिकविला? तीन दिवसांपासून भारतात, तिकडे कॅनडातून अपमानावर टीका... - Marathi News | Canada PM: Did Modi teach Justine Trudeau a good lesson? For three days in India, there has been criticism of insults from Canada... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रुडोंना मोदींनी चांगलाच धडा शिकविला? तीन दिवसांपासून भारतात, तिकडे कॅनडातून अपमानावर टीका...

रविवारी कॅनडाचे मोठे वृत्तपत्र टोरंटो सनने धिस वे आऊट या शीर्षकाखाली पहिल्याच पानावर एक फोटो छापला आहे. ...

भारत अन् सौदी अरेबियाची मैत्री घट्ट; राजकुमार खेळू शकतात डाव, पाकिस्तानची चिंता वाढली - Marathi News | The Prince of Saudi Arabia is currently on a visit to India after the G-20 summit. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत अन् सौदी अरेबियाची मैत्री घट्ट; राजकुमार खेळू शकतात डाव, पाकिस्तानची चिंता वाढली

जी- २० शिखर परिषद संपल्यानंतर सौदी अरेबियाचे राजकुमार सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. ...

किम जोंग उन विशेष ट्रेनमधून रशियाला रवाना, पुतिन यांच्याशी गुप्त भेटीमुळे पाश्चात्य देशांमध्ये खळबळ! - Marathi News | Kim Jong Un is arriving to meet russian president putin creating panic in western countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन विशेष ट्रेनमधून रशियाला रवाना, पुतिन यांच्या गुप्त भेटीमुळे खळबळ!

असोसिएटेड प्रेस (एपी) या वृत्तसंस्थेनुसार, उत्तर कोरिया-रशिया सीमेजवळ एक विशेष ट्रेन दिसली आहे. ...

2024 मध्येही पुतिनच होणार रशियाचे राष्ट्रपती? क्रेमलिननं केला मोठा दावा - Marathi News | russia 2024 president polls vladimir putin has no competitors says kremlin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :2024 मध्येही पुतिनच होणार रशियाचे राष्ट्रपती? क्रेमलिननं केला मोठा दावा

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह म्हणाले, सध्या राष्ट्रपती पुतीन यांनी आपली उमेदवारी जाहीर केलेली नाही, पण... ...

चीनच्या परराष्ट्र मंत्र्यानंतर आता संरक्ष मंत्री बेपत्ता; दोन आठवड्यांपूर्वी शेवटचे दिसले - Marathi News | Defense Minister missing after China's foreign minister; Last seen two weeks ago | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या परराष्ट्र मंत्र्यानंतर आता संरक्ष मंत्री बेपत्ता; दोन आठवड्यांपूर्वी शेवटचे दिसले

काही दिवसांपूर्वी चीनचे परराष्ट्र मंत्री अचानक बेपत्ता झाले होते. ...

भूकंप बळींची संख्या २,०१२, मोरोक्कोत भूकंपामुळे हाहाकार - Marathi News | Earthquake death toll 2,012, earthquake devastation in Morocco | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भूकंप बळींची संख्या २,०१२, मोरोक्कोत भूकंपामुळे हाहाकार

Earthquake In Morocco: साखरझोपेत असतानाच आलेल्या मोरोक्कोमधील विनाशकारी भूकंपात मृतांची संख्या २ हजारपेक्षा अधिक झाली असून, किमान २,०५९ जण जखमी झाले आहेत. यातील १,४०४ जणांची प्रकृती गंभीर आहे. ...

भारताने G-20 अजेंड्याचे 'यूक्रेनीकरण' होऊ दिले नाही; रशियन परराष्ट्र मंत्र्यांचे कौतुकोद्गार - Marathi News | Russian foreign minister Sergey Lavrov India g20 summit Russia Ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने G-20 अजेंड्याचे 'यूक्रेनीकरण' होऊ दिले नाही; रशियन परराष्ट्र मंत्र्यांचे कौतुकोद्गार

G-20 परिषद यशस्वी झाली यात वादच नाही, असेही ते म्हणाले ...