लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
"बसमध्ये भरून गाझाला पाठवेन"; युद्धादरम्यान आपल्या नागरिकांवरच संतापले इस्रायली अधिकारी - Marathi News | israeli police chief kobi shabtai threatens anti war protesters of israel to send gaza in buses | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"बसमध्ये भरून गाझाला पाठवेन"; युद्धादरम्यान आपल्या नागरिकांवरच संतापले इस्रायली अधिकारी

Israel Palestine Conflict : इस्रायलच्या हाइफा शहरात गाझावरील इस्रायली बॉम्बहल्ल्यांच्या विरोधात निदर्शने झाली, ती पोलिसांनी थांबवली आणि 6 आंदोलकांना अटकही केली. ...

इस्रायलचे 3 भयंकर प्लॅन गाझाला 'बर्बाद' करणार; फक्त 2 टप्प्यांत हमासचा संपूर्ण 'खात्मा' होणार! - Marathi News | Israel's 3 Terrible Plans to Destroy Gaza; Hamas will be completely eliminated in 2 stages | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचे 3 भयंकर प्लॅन गाझाला 'बर्बाद' करणार; फक्त 2 टप्प्यांत हमासचा संपूर्ण 'खात्मा' होणार!

"गाझाच्या 90 टक्के समुद्र सीमेवर आणि भू सीमेवर इस्रायलचे नियंत्रित आहे. इजिप्तला लागून असलेली एक छोटी सीमा सोडल्यास, गाझाचा इतर जगाशी कसल्याही प्रकारचा संपर्क नाही." ...

अमेरिकेने पाडली ३ क्षेपणास्त्रे; इस्रायलच्या संरक्षणासाठी उचलले पहिले पाऊल; हवाई हल्ले वाढले - Marathi News | US shot down 3 missiles; First steps taken in defense of Israel; Airstrikes increased | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने पाडली ३ क्षेपणास्त्रे; इस्रायलच्या संरक्षणासाठी उचलले पहिले पाऊल; हवाई हल्ले वाढले

इस्रायलकडून सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या दक्षिण भागावरही हल्ले करण्यात येत आहेत. येथील नागरिकांना तत्काळ परिसर सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...

अमेरिकेनंतर आता रशियाची युद्धात एन्ट्री, ओलीसांची सुटका करण्यासाठी हमासशी चर्चा  - Marathi News | israel hamas war putin biden after america russia entry war talks hamas free hostages | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनंतर आता रशियाची युद्धात एन्ट्री, ओलीसांची सुटका करण्यासाठी हमासशी चर्चा 

अमेरिकेने भूमध्य समुद्रात इस्त्रायलच्या मदतीसाठी दोन युद्धनौका तैनात केल्या, तर रशियाने काळ्या समुद्रात विनाशकारी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज लढाऊ विमाने तैनात केली. ...

"हिटलरला या लोकांपासून सुटका हवी होती", एका पोस्टमुळे महिलेची गेली नोकरी  - Marathi News | citi bank female employee nozima husaiynova fired had mentioned hitler against israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हिटलरला या लोकांपासून सुटका हवी होती", एका पोस्टमुळे महिलेची गेली नोकरी 

या महिला कर्मचाऱ्याचे नाव नोझिमा हुसाइनोव्हा आहे.  ...

लंडन ते UN मुख्यालय; जगभरात व्हायरल होतायत या 30 इस्रायली मुलांचे फोटो, पाहा... - Marathi News | London to UN headquarters; These 30 Israeli children's photos are going viral around the world, see | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडन ते UN मुख्यालय; जगभरात व्हायरल होतायत या 30 इस्रायली मुलांचे फोटो, पाहा...

लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, रोमसह जगभरातील अनेक शहरांमध्ये या मुलांचे फोटो दाखवले जात आहेत. ...

इस्रायल-हमास युद्धादरम्यान मोठी घडामोड! इराक-सिरियामध्ये US च्या सैनिकांवर हल्ले - Marathi News | Major developments during the Israel-Hamas war as Attacks on US troops in Iraq-Syria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-हमास युद्धादरम्यान मोठी घडामोड! इराक-सिरियामध्ये US च्या सैनिकांवर हल्ले

क्षेपणास्त्रे इस्रायलमधील टार्गेटवर डागण्यात आल्याचे पेंटागॉनच्या प्रवक्त्याचा दावा ...

'अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप...', कॅनडाच्या टीकेवर भारताचे जोरदार प्रत्युत्तर - Marathi News | India-Canada Tension: 'Interference in internal affairs...', India's strong response to Canada's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप...', कॅनडाच्या टीकेवर भारताचे जोरदार प्रत्युत्तर

India-Canada Conflict: गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले आहेत. ...

'पृथ्वी नष्ट होणार की, एलियन्सचा हल्ला', अचानक आकाशात गुलाबी रंग पसरला; लोक घाबरले... - Marathi News | bright-pink-glow-appears-in-uk-kent-skies-photo-went-viral | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'पृथ्वी नष्ट होणार की, एलियन्सचा हल्ला', अचानक आकाशात गुलाबी रंग पसरला; लोक घाबरले...

गुलाबी आकाशाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. ...