लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
अ‍ॅसिड हल्ला पीडितही आता दिव्यांगच - Marathi News | The acid attack victim is now alive | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अ‍ॅसिड हल्ला पीडितही आता दिव्यांगच

सिड हल्ल्यातील पीडित तसेच कमी उंची असलेल्या व्यक्ती, सिकलसेलचे रूग्ण, पार्किंसंन्स रोग, थॅलेसेमिया-हिमोफिलिया, बैनापन, मस्क्यूलर डिस्ट्रॉफी तसेच कुष्ठरोग या सर्व आजारांच्या रुग्णांना आता दिव्यांग व्यक्तींचा दर्जा देण्यात आला असून त्यांना अपंगत्वाच्या ...

आरोग्य केंद्रच सेवकाच्या माथी - Marathi News | Health centers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आरोग्य केंद्रच सेवकाच्या माथी

जिल्ह्यातील सर्वच जि. प. आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी वर्ग १, २, गट -ब ची पदे रिक्त असल्याने अनेकदा आरोग्य केंद्रांची धुरा केवळ सेवकांनाच सांभाळण्याची वेळ येत आहे. काही ठिकाणी तर सेवकही नसल्याने कर्मचाºयांना उपकेंद्राला कुलूप लावून पदभार दिलेल्या ...

गजाळी घेवून जाणारा ट्रक पुलात पडला - Marathi News | The truck carrying Gazelle fell into the bridge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गजाळी घेवून जाणारा ट्रक पुलात पडला

वसमत तालुक्यातील नांदेड- औरंगाबाद रोडवर धामनगाव पाटीजवळ २९ आॅक्टोबर रोजी २ ते ३ च्या सुमारास ट्रक क्र. एपी २५- ४१८७ हा जालना येथून निजामबाद येथे लोखंडी गजाळी नेत असताना हा अपघात झाला. ...

‘महाराष्ट्राच वाटोळं करणा-या युती सरकारला वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही’ - अशोक चव्हाण - Marathi News | The right-wing government which does not have 'Maharashtra' will have the right to celebrate Anniversary '- Ashok Chavan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘महाराष्ट्राच वाटोळं करणा-या युती सरकारला वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही’ - अशोक चव्हाण

हे  सरकार  पायउतार झाल्याश्विाय अच्छे दिन येणार नाहीत’ अशी जळजळीत प्रतिक्रिया आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली. ...

नाणेटंचाईमुळे व्यापाºयांचा पाच दिवस मोंढा बंद - Marathi News | Monsoon closure of five days for trade due to tune-up | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाणेटंचाईमुळे व्यापाºयांचा पाच दिवस मोंढा बंद

शेतक-यांनी विक्री केलेल्या मालाला देण्यासाठी पैशाची टंचाई होत असल्याचे कारण पुढे करून येथील व्यापाºयांनी पाच दिवस उपबाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

वीजबिलापोटी सोयाबीनच घ्या - Marathi News | Take soyabean for electricity | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वीजबिलापोटी सोयाबीनच घ्या

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : खिशात पैसा नाही अन् सोयाबीन विकण्यास हमीभाव केंद्रही सुरू नाहीत. त्यापेक्षा महावितरणनेच या दराने ... ...

अवैध वाळू वाहतुकीचे चार टिप्पर पकडले - Marathi News | Captured four tips for illegal sand traffic | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवैध वाळू वाहतुकीचे चार टिप्पर पकडले

उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी पुन्हा एकदा अवैध वाळू वाहतुकीकडे मोर्चा वळविला आहे. वाळूचे चार टिप्पर व एक ट्रॅक्टर पकडून ते पोलीस ठाण्यात जमा केले असून पुन्हा वाळू वाहतूक करणाºयांचे धाबे दणाणले आहे. ...

हिंगोली बाजार समिती सभापतीपदी शिंदे तर उपसभापती पाटील यांची बिनविरोध निवड - Marathi News | Shinde as the Chairman of Hingoli Market Committee, and Vice President Patil's unanimous selection | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली बाजार समिती सभापतीपदी शिंदे तर उपसभापती पाटील यांची बिनविरोध निवड

सभापतीपदी भाजपचे हरिश्चंद्र शिंदे तर उपसभापतीपदी शंकर पाटील यांची निवड झाली आहे. १८ पैकी दोन सदस्य अनुपस्थित होते. ...

कॅरीबॅगविरोधात पालिकेची मोहीम थंडावली - Marathi News | The campaign against the city of Caribbe has been stopped | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कॅरीबॅगविरोधात पालिकेची मोहीम थंडावली

शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने पालिकेने काही महिन्यांपूर्वी सुरू केलेली प्लास्टिक कॅरीबॅग बंदीची मोहीम थंडावली आहे. त्यामुळे शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरीबॅगचा सर्रास वापर वाढला आहे. त्यामुळे पुन्हा शहराचे सौंदर्य लयास जाण्याची वे ...