शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वारंवार निवेदने देऊनही काहीच फरक पडत नसल्याने जिल्ह्यातील जवळपास १६ शिक्षक संघटनांनी एकत्र येत ४ नोव्हेंबर रोजी जि.प.वर मोर्चा काढण्याचा निश्चय केला आहे. ...
सर्व संवर्गाच्या शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश येणार असल्याचे सांगितल्याने शिक्षकांनी हिंगोली येथे सर्व शिक्षा अभियानच्या कार्यालयासमोर एकच गर्दी केली होती. मात्र रात्री आठ वाजेपर्यंत ताटकळत बसल्यानंतरही कोणताच आदेश हाती न पडल्याने दुचाकीवरून आलेले शिक ...
हिंगोली येथील २० वर्षीय महिलेचा विवाह ३१ मार्च २०१६ रोजी कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील गणेश लिंगूराम मुंगावकर याच्याशी झाला होता. सात महिन्यापूर्वी गणेशने पत्नीच्या नावे वाईट उद्देशाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडले. ...
जिल्हा पुरवठा विभागाकडून जिल्ह्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉस मशिनचा पुरवठा करण्यात आला आहे. त्याद्वारे आधार बेस्ड् व्यवहारांचे प्रमाण ५0 टक्क्यांवर गेले असून हिंगोली जिल्हा राज्यात तिसºया क्रमांकावर आहे. ...
गतवर्षी सोयाबीन उत्पादक शेतकºयांना शासनाच्या वतीने बाजार समीतीत विक्रीसाठी आणलेल्या सोयाबीनवर प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती. सदर अनुदान येथील बाजार समितीस उपलब्ध झाले असून ५० हजार ५३ शेतकºयांसाठी १ कोटी ७ हजार रुपये अनुदान उप ...
जिल्ह्यात यंदा जलयुक्त शिवार योजनेतील कामे तत्काळ सुरू करण्याची संधी असल्याने या कामांना गती देण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला आहे. ...
वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे शेतातील सोयाबीनची १५ क्विंटल अंदाजे ४५ हजार रुपयांची सुडी जाळून नुकसान केल्याप्रकरणी दोन जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे न.प. संवर्ग कर्मचा-यांनाही आता इतर राज्य सरकारी कर्मचा-यांप्रमाणे २४ वर्षांच्या सेवेनंतर आश्वासित पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे. ...
जिल्हाभरातील शालेय पोषण आहार स्वयंपाकी मदतनीसांच्या मानधनापोटी फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्याचे मानधन दिड महिन्यापूर्वी ९९ लाख रुपयाकडे बँकेत जाम केलेले अधिकाºयांनी पाहिलेच नाही त्यामुळे मदतनिसांना दिवाळी अंधारात करण्याची वेळ आली होती. ‘आयटक’च्यावतीने ...
जिल्हा परिषदेत सध्या सहा गठ्ठे कार्यक्रमांतर्गंत अ, ब, क, ड असे संचिकांचे वर्गीकरण करण्याचे काम जोरात सुरू आहे. यात महत्त्वाच्या व जास्त काळ सांभाळून ठेवायच्या संचिका वेगळ्या काढून इतर कालबाह्य संचिका रद्दीत काढल्या जात आहेत. ...